लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगितलं राज'कारण' - Marathi News | "We also have to play a role in the destruction", sharad pawar meeting with prkash ambedkar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगितलं राज'कारण'

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महात्मा फुले ॲग्रिकल्चर फोरमच्या वतीने अमरावती येेथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी आले असता, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते ...

प्रकाश आंबेडकर-शरद पवारांची मुंबईत भेट; ‘वंचित’ महाविकास आघाडीत येणार? चर्चांना उधाण  - Marathi News | ncp chief sharad pawar and prakash ambedkar meet likely to possibility of vanchit bahujan aghadi alliance with maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकर-शरद पवारांची मुंबईत भेट; ‘वंचित’ महाविकास आघाडीत येणार? चर्चांना उधाण 

Maharashtra Politics: शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र? - Marathi News | Program in Telangana, discussion in Maharashtra; Can BRS and VBA come together? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कार्यक्रम तेलंगणात, चर्चा महाराष्ट्रात; बीआरएस अन् वंचितही येऊ शकते एकत्र?

विचारांची बैठक बसल्याने दोन्ही पक्ष भविष्यात एकत्रित येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...

एक भूकंप होतो होता थांबला? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी माझ्या विधानावर ठाम" - Marathi News | Prakash Ambedkar, I stand by this statement that there will be 2 political earthquakes in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक भूकंप होतो होता थांबला? प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी माझ्या विधानावर ठाम"

मी सध्या भाष्य करणार नाही. माझे जे विधान आहे राज्यात २ भूकंप होतील त्यावर मी कायम आहे असं आंबेडकर म्हणाले. ...

"१५ दिवस थांबा, महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणार" - Marathi News | "Wait 15 days, there will be 2 big political bomb blasts in Maharashtra politics" Says Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१५ दिवस थांबा, महाराष्ट्राच्या राजकारणात २ मोठे राजकीय बॉम्बस्फोट होणार"

१५ दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात बरेच मोठे राजकारण होणार आहे. त्यामुळे आपण १५ दिवस वाट पाहूया असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...

कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा - Marathi News | Vanchit Bahujan Aghadi fully supports the movement of workers and government employees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामगारांच्या आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा

पेन्शन बंद करताना भाजप सरकारला आम्ही सांगितलं होतं की लवकरच याचे परिणाम आपल्याला दिसायला सुरुवात होईल ...

Sharad Pawar : प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | NCP president MP Sharad Pawar criticized Prakash Ambedkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी दिले प्रत्युत्तर; म्हणाले...

Sharad Pawar Live: पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात महाविकास आघाडीला एक जागा तर भाजपला एक जागा मिळाली. ...

कसब्यातील विजय रवींद्र धंगेकरांचा आहे; प्रकाश आंबेडकरांचे मत - Marathi News | Rabindra Dhangekar victory in the town Prakash Ambedkar opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील विजय रवींद्र धंगेकरांचा आहे; प्रकाश आंबेडकरांचे मत

कसब्यात भाजपलाही खूप मतं मिळाली, हा महाविकास आघाडीचा नाही तर रवींद्र धंगेकरांचं विजय आहे ...