लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

'केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीसांनी पुरावे सादर करावेत' - Marathi News | Fadnavis should give evidence, | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीसांनी पुरावे सादर करावेत'

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी सादर केलेले आकडे आले कुठून? याबाबतही काहीच पुरावे दिले नाही, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांना लगावला. ...

'ओबीसींना उध्वस्त करण्याची व्यवस्था निर्माण केली जातेय' - Marathi News | 'Arrangements are being made to destroy OBCs', prakash ambedkar in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'ओबीसींना उध्वस्त करण्याची व्यवस्था निर्माण केली जातेय'

राज्य सरकारच्या मनात आणि विचारातच ओबीसी आरक्षणाचा विरोध असेल तर कोणतेही कारण शोधता येते. यामुळे ओबीसी समाजाने आरक्षण विरोधी पक्षांना धडा शिकवला पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. ...

अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास  - Marathi News | History of Dhamma Chakra Pravartan Day celebrations in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचा इतिहास 

History of Dhamma Chakra Pravartan Day : दोन मोठी वैशिष्ट्य असतील ती म्हणजे बायपास शस्त्रक्रिये नंतर बाळासाहेब आंबेडकर हे तब्बल तीन महिन्या नंतर प्रथमच जनतेसमोर येणार आहेत. ...

आंबेडकरांचे आजारपण अन् पदाधिकाऱ्यांची परीक्षा - Marathi News | Prakash Ambedkar's illness and examination of office bearers | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आंबेडकरांचे आजारपण अन् पदाधिकाऱ्यांची परीक्षा

Prakash Ambedkar : शस्त्रक्रिया हाेण्याआधीच त्यांनी समाज माध्यामांवर जे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यामधून पदाधिकाऱ्यांनाच परीक्षेला बसविले आहे. ...

प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी, मेडीकल बुलेटीन जारी - Marathi News | Prompt issuance of bypass surgery and medical bulletin on Prakash Ambedkar by vanchit bahujan aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकर यांच्यावर तातडीने बायपास सर्जरी, मेडीकल बुलेटीन जारी

प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 महिने दूर राहत असल्याची घोषणा केली होती. मात्र, सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढविले जात असून, त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत होती ...

प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या सुट्टीवर, रेखा ठाकूर वंचितच्या प्रभारी अध्यक्ष - Marathi News | Prakash Ambedkar on three months leave, Rekha Thakur in-charge president of Vanchit Bahujan Aaghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकर तीन महिन्यांच्या सुट्टीवर, रेखा ठाकूर वंचितच्या प्रभारी अध्यक्ष

सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढविले जात असून, त्यांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होत आहे. रम्यान, आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून, शुक्रवारी हेल्थ बुलेटीन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ...

प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर - Marathi News | Prakash Ambedkar away from the deprived Bahujan Front, Rekha Thakur in charge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीपासून दूर, प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर

प्रकाश आंबेडकर हे काही काळासाठी वंचित आघाडीपासून दूर झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी अध्यक्ष म्हणून रेखा ठाकुर यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे ...

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणूक : बाळासाहेब आंबेडकर, अनंतराव देशमुख एकत्र - Marathi News | Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections: Balasaheb Ambedkar, Anantrao Deshmukh together | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पाेटनिवडणूक : बाळासाहेब आंबेडकर, अनंतराव देशमुख एकत्र

Zilla Parishad, Panchayat Samiti by-elections: बाळासाहेब आंबेडकर व जनविकास आघाडीचे अनंतराव देशमुख एकत्र आल्याने निवडणूक जड हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...