लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

Prakash ambedkar, Latest Marathi News

"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'" - Marathi News | Vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हाती 'सत्ता', तोवर गरीब मराठ्यांना ना 'सत्ता' ना 'आरक्षण'"

"जोवर श्रीमंत मराठ्यांच्या हातात सत्ता आहे, तोवर गरीब मराठ्यांना सत्ता आणि आरक्षणदेखील मिळणार नाही," असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.   ...

मंदिराच्या आंदोलनातून हिंदुत्वाकडे वळताय का?; आंबेडकरांनी दिलं 'अर्थ'पूर्ण उत्तर - Marathi News | economy can be revived by reopening of temples says vba leader prakash ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मंदिराच्या आंदोलनातून हिंदुत्वाकडे वळताय का?; आंबेडकरांनी दिलं 'अर्थ'पूर्ण उत्तर

पंढरपूरातील विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंबेडकरांनी केलं होतं आंदोलन ...

जन्माला आलेला माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही- प्रकाश आंबेडकर - Marathi News | It is a law of nature that a person born will die, not death due to corona - Prakash Ambedkar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :जन्माला आलेला माणूस मरणारच हा निसर्गाचा नियम, कोरोनामुळे मृत्यू नाही- प्रकाश आंबेडकर

कोरोनावर माझा विश्वास नाही, माझ्या डोळ्याला दिसते ते मी बोलतोय, सरकारने सगळं सुरु करावे, आम्ही ५ वर्ष तुम्हाला राज्य करायला दिली आहेत. आमचं आयुष्य नियंत्रण करायला दिली नाही. ...

मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार - Marathi News | Big decision! Vitthal Rukmini Temple will remain closed till September 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा निर्णय! विठ्ठल रुक्मिणी मंदिर 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंढरपुरात आंदोलन केले होते. या आंदोलनापुरते पाच महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर सोमवारी उघडण्यात आले होते. यानंतर आंबेडकर यांच्यासह १५ जणांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. ...

...तर वातावरण बिघडवायचेच हा डाव उधळला; शिवसेनेचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप - Marathi News | Shiv Sena serious allegations against Prakash Ambedkar over Pandhapur Agitation for open temple | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :...तर वातावरण बिघडवायचेच हा डाव उधळला; शिवसेनेचा प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप

नामदेवांच्या चरित्रामध्ये अनेक लोकविलक्षण चमत्कारांचा उल्लेख आहे. तसा एक विलक्षण चमत्कार  प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरात माऊलीचे दर्शन घेऊन केला. ...

राज्यातील मंदिरे लवकरच उघडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपुरात आंदोलन - Marathi News | Temples in the state will open soon; Assurance of the Chief Minister, Prakash Ambedkar's agitation in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील मंदिरे लवकरच उघडणार; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, प्रकाश आंबेडकर यांचे पंढरपुरात आंदोलन

मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर आंबेडकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. राज्य सरकारने आपल्यासह १५ जणांना मंदिरात जाण्याची, विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी दिली. ...

मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक! - Marathi News | Temple entrance experiment; Ambedkar's second part | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मंदिर प्रवेश प्रयोग; आंबेडकरांचा दुसरा अंक!

अ‍ॅड. आंबेडकरांनी या माध्यमातून आम्ही हिंदू विरोधी नाहीत, हे संकेत देत वंचितच्या राजकारणाला आणखी व्यापक करण्यासाठी टाकलेले हे पाऊल असल्याचे मानले जाते. ...

वंचितनं हिंदुत्व पकडलं का?; प्रकाश आंबेडकर काही सेकंद थांबले अन् म्हणाले... - Marathi News | we are not against religion says prakash ambedkar after pandharpur protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचितनं हिंदुत्व पकडलं का?; प्रकाश आंबेडकर काही सेकंद थांबले अन् म्हणाले...

वंचित बहुजन आघाडी आणि वारकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झाल्याचं आंबेडकरांकडून जाहीर ...