लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश आवाडे

प्रकाश आवाडे

Prakash awade, Latest Marathi News

मला अडकविण्यासाठी महिलांना १५ कोटींचे आमिष, आमदार प्रकाश आवाडेंचा गंभीर आरोप - Marathi News | 15 crores lured women to trap me, Serious accusation of MLA Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मला अडकविण्यासाठी महिलांना १५ कोटींचे आमिष, आमदार प्रकाश आवाडेंचा गंभीर आरोप

गुंड संजय तेलनाडे याने माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून अडकविण्यासाठी महिलांना १५ कोटी रुपयांचे आमिष दाखवले ...

प्रकाश आवाडेंचा भाजप प्रवेश सोडून बोला, शेट्टी खोटे बोलत नाहीत; भाजप प्रदेश उपाध्यक्षांच्या विधानाने चर्चेला उधाण - Marathi News | Talk about leaving Prakash Awad BJP entry, Shetty is not lying; State Vice President of BJP's statement sparks discussion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रकाश आवाडेंचा भाजप प्रवेश सोडून बोला, शेट्टी खोटे बोलत नाहीत; भाजप प्रदेश उपाध्यक्षांच्या विधानाने चर्चेला उधाण

आमदार आवाडेंचा पक्षप्रवेश राजकीय गटबाजीतून खोळंबला ...

‘संगांयो’च्या रस्सीखेचमध्ये हाळवणकरांनी मारली बाजी, आवाडे-हाळवणकर संघर्ष पुन्हा चर्चेत - Marathi News | Suresh Halvankar victory in the selection of Sanjay Gandhi Niradhar Yojana, Conflict between Prakash Awade and Halvankar in discussion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘संगांयो’च्या रस्सीखेचमध्ये हाळवणकरांनी मारली बाजी, आवाडे-हाळवणकर संघर्ष पुन्हा चर्चेत

लोकसभेला चित्र होईल स्पष्ट ...

प्रकाश आवाडे-सुरेश हाळवणकर एकत्र की दिखावा?, कार्यकर्ते संभ्रमातच - Marathi News | MLA Prakash Awade-Former MLA Suresh Halvankar together during the visit of Union Minister Jyotiraditya Scindia, Activists confused | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रकाश आवाडे-सुरेश हाळवणकर एकत्र की दिखावा?, कार्यकर्ते संभ्रमातच

आगामी जि.प., पं.स., महापालिका निवडणुकांमध्ये दोघांचा नेमका कोणता पवित्रा राहणार, याकडे लक्ष ...

कोल्हापूर: हातकणंगले तालुका विभाजनाचा वाद; आवाडे, जानवेकरांमध्ये खडाजंगी - Marathi News | Hatkanangle Taluka Partition Dispute; Argument between MLA Prakash Awade and Hatkanangale Mayor Arun Kumar Janvekar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: हातकणंगले तालुका विभाजनाचा वाद; आवाडे, जानवेकरांमध्ये खडाजंगी

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समोर जोरदार खडाजंगी ...

कोल्हापूर: इचलकरंजीत आवाडे-हाळवणकर एकत्र आल्यास भाजपला संधी; कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाला वेळ लागणार - Marathi News | Efforts to bring MLA Prakash Awade and former BJP MLA Suresh Halvankar together | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: इचलकरंजीत आवाडे-हाळवणकर एकत्र आल्यास भाजपला संधी; कार्यकर्त्यांच्या मनोमिलनाला वेळ लागणार

महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आवाडे-हाळवणकर एकत्र आले तरी विधानसभा निवडणुकीत दोघांपैकी कोण उमेदवार असणार? तसेच जो उमेदवार ठरेल, त्याचा दुसऱ्याने प्रचार करावा लागेल. हे रूचणार का, असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. ...

कोल्हापुरात गणेश विसर्जनावरुन वाद, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कठोर भूमिका; म्हणाले.. - Marathi News | Controversy over Ganesh immersion in Kolhapur, District Collector Narrated to MLA Prakash Awade | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात गणेश विसर्जनावरुन वाद, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कठोर भूमिका; म्हणाले..

विसर्जनाला तीन दिवस राहिल्याने अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत कडक शब्दांमध्ये आपले म्हणणे नागरिकांसमोर मांडले. ...

कोल्हापूर: इचलकरंजी स्वतंत्र तालुका होणार? प्रस्ताव सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश - Marathi News | Ichalkaranji will be a separate taluka? Order of the Revenue Minister to submit the proposal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: इचलकरंजी स्वतंत्र तालुका होणार? प्रस्ताव सादर करण्याचे महसूलमंत्र्यांचे आदेश

हातकणंगले तालुक्यात इचलकरंजी व हातकणंगले असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. मात्र, इचलकरंजीत तहसील कार्यालय नाही. ...