लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
'वो तो ट्रेलर था, पिक्चर कल बाकी है'; काँग्रेसचा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरेंना इशारा - Marathi News | 'That was the trailer, the picture is still tomorrow'; Warning to Congress environment minister Prakash Javadekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'वो तो ट्रेलर था, पिक्चर कल बाकी है'; काँग्रेसचा पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरेंना इशारा

गेल्या २० रोजी जावडेकर इफ्फीच्या उद्घाटन समारंभासाठी आले असतात सभागृहात काँग्रेसच्या तीन कार्यकर्त्यांनी यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याने तिघांना अटक करण्यात आली होती ...

Maharashtra CM: शिवसेनेने निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता: प्रकाश जावडेकर - Marathi News | Prakash Javadekar criticizes Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: शिवसेनेने निवडलेला मार्ग विश्वासघाताचा होता: प्रकाश जावडेकर

शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आले तर चालते मात्र त्याच राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत आल्यास ते चुकीचे असल्याचे कसे म्हणता येईल असेही जावडेकर म्हणाले. ...

पाणीप्रश्नी गोवा सरकारचा केंद्राशी संघर्ष होणार? - Marathi News | Prakash Javadekar faces protests at IFFI in Goa over River Mahadayi row | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाणीप्रश्नी गोवा सरकारचा केंद्राशी संघर्ष होणार?

म्हादई नदीच्या पाण्याच्या वादात केंद्र सरकार कर्नाटकच्या बाजूने झुकू लागल्याने गोवा सरकारचा केंद्राशी संघर्ष होणे हळूहळू अटळ बनले आहे. ...

हिवाळी अधिवेशन: दिल्लीतील प्रदूषणाचे सावट; जावडेकरांनी वापरली ही 'क्लुप्ती' - Marathi News | Winter session: Delhi pollution cave; prakash Javadekar used electric car to came loksabha | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :हिवाळी अधिवेशन: दिल्लीतील प्रदूषणाचे सावट; जावडेकरांनी वापरली ही 'क्लुप्ती'

दिल्लीमध्ये सध्या हवा प्रदुषणाने डोके वर काढले आहे. न्यायालय, सरकारच्या प्रयत्नांनतरही हवेतील विषारी घटकांची मात्रा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. ...

म्हादई पाणीप्रश्नी जावडेकर शब्द पाळतील; भाजपाचा विश्वास - Marathi News | Prakash Javadekar will follow the Mhadai water question; Trust from BJP | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई पाणीप्रश्नी जावडेकर शब्द पाळतील; भाजपाचा विश्वास

म्हादई पाणीप्रश्नी गोव्याच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाला  दिलेला शब्द केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर निश्चितच पाळतील, असा विश्वास गोवा भाजपने शनिवारी येथे व्यक्त केला. ...

मंत्री प्रकाश जावडेकरांनी चालवली ई-कार; चार्जिंगबाबतही मोठे पाऊल उचलणार - Marathi News | E-car run by Minister Prakash Javadekar; Will take big steps in charging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्री प्रकाश जावडेकरांनी चालवली ई-कार; चार्जिंगबाबतही मोठे पाऊल उचलणार

सरकारच्या पाच लाख कार ई होणार ...

म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट - Marathi News | Goa's all-party delegation to meet Environment Minister Prakash Javadekar on Mhadei question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईच्या प्रश्नावर गोव्याचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकरांची घेणार भेट

म्हादईच्या प्रश्नावर सर्वपक्षीय शिष्टमंडळ येत्या ४ रोजी दिल्लीला नेण्याचे ठरले असून मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेतृत्त्व करणार आहेत. ...

म्हादईप्रश्नी पत्र मागे घ्या, नाही तर पंतप्रधानांकडे जाईन, संतप्त मुख्यमंत्र्यांचा जावडेकरांना इशारा - Marathi News | Goa CM demands Prakash Javadekar's ministry to withdraw consent given to Karnataka's Kalasa-Bhandura project | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईप्रश्नी पत्र मागे घ्या, नाही तर पंतप्रधानांकडे जाईन, संतप्त मुख्यमंत्र्यांचा जावडेकरांना इशारा

म्हादई पाणीप्रश्नी गोव्याला विश्वासात न घेता केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या खात्याने कर्नाटकला धरण बांधण्यासाठी परवानगी देऊन टाकल्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत संतप्त झाले. ...