शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा -आदित्य ठाकरे

राष्ट्रीय : मोदी सरकारमधील 'या' मंत्र्यांना आणीबाणीच्या काळात भोगावा लागला तुरुंगवास

नाशिक : मंत्र्यांचं शेड्युल बदललं, मोदींच्या सूचनेनंतर @ 9.30 वाजताच कार्यालयात हजर

गोवा : रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा

पुणे : मुळा मुठेच्या आणखी चार प्रकल्पांना पुढील दीड महिन्यात मान्यता : प्रकाश जावडेकर

मुंबई : राज्यातील कोणताही प्रकल्प मंजुरीसाठी अडणार नाही; प्रकाश जावडेकर यांची ग्वाही

पुणे : '' मंत्री महोदय '' पुण्यात आणि भाजपा शहराध्यक्ष परगावात..!  

राष्ट्रीय : हिंदी भाषा कोणावरही लादणार नाही : जावडेकर

राष्ट्रीय : महाराष्ट्रातल्या सात मंत्र्यांकडे कोणती खाती?... जाणून घ्या

राष्ट्रीय : प्रकाश जावडेकरांच्या मंत्रीपदामुळे पुणेकर खूश!