लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
पर्यावरणीय वाद व हरित लवाद, मुख्यमंत्र्यांकडून केंद्राकडे तक्रार - Marathi News | ‘Green’ woes: Chief minister seeks help on private forests, Coastal Zone Management Plan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यावरणीय वाद व हरित लवाद, मुख्यमंत्र्यांकडून केंद्राकडे तक्रार

गोव्यात विविध प्रकल्पांचे काम पुढे नेताना पर्यावरणविषयक प्रश्न निर्माण होतात. ...

"विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम", असं सचिन तेंडुलकर का म्हणाला, जाणून घ्या... - Marathi News | Know why Sachin Tendulkar said, "Vijay Dinanath Chauhan, pura nam" ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम", असं सचिन तेंडुलकर का म्हणाला, जाणून घ्या...

सचिन असे आपल्या ट्विटरवर म्हणाला तरी का... ...

Plastic Ban : पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी नाहीच; पुनर्वापर अशक्य असलेल्या प्लॅस्टिकलाच प्रतिबंध - Marathi News | Plastic bottles of water are not banned; Plastic restriction that is not reusable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Plastic Ban : पाण्याच्या प्लॅस्टिक बाटल्यांवर बंदी नाहीच; पुनर्वापर अशक्य असलेल्या प्लॅस्टिकलाच प्रतिबंध

Plastic Ban : येत्या २ ऑक्टोबरपासून प्लॅस्टिकमुक्तीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ...

चित्रपट रसिकांकरिता जयकर बंगला प्रेक्षणीय ठरेल : प्रकाश जावडेकर  - Marathi News | Jaikar Bungalow will be a must see for movie fans: Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चित्रपट रसिकांकरिता जयकर बंगला प्रेक्षणीय ठरेल : प्रकाश जावडेकर 

जयकर बंगल्यात डिजीटल लायब्ररी असून, कुठल्याही चित्रपटविषयी डिजीटल माहिती येथे उपलब्ध आहे़ .. ...

धाडसी निर्णयांमागे १३० कोटी जनतेची प्रेरणा; चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतात - Marathi News | 3 crore people's motivation for making bold decisions; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धाडसी निर्णयांमागे १३० कोटी जनतेची प्रेरणा; चीनपेक्षा जास्त परदेशी गुंतवणूक भारतात

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचे १00 दिवस : आव्हानांना कसे सामोरे जायचे हे सरकारला ठाऊक आहे ...

खुशखबर ! देशात 75 नवीन मेडिकल कॉलेज, 15 हजार डॉक्टरांची भरती - Marathi News | Good news! 75 new medical colleges in the country, recruit 15,000 doctors. Says prakash javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर ! देशात 75 नवीन मेडिकल कॉलेज, 15 हजार डॉक्टरांची भरती

देशातील वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांची असलेली कमतरता लक्षात घेऊन 75 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे. ...

...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला  - Marathi News | BJP attack on Rahul Gandhi's Statement on Kashmir issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला 

काश्मीर प्रश्नावरून आपले विधान बदलणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर भाजपाने जोरदार टीका केली आहे. ...

मोदी सरकारचा बिग प्लॅन! पुढील 10 वर्षात देशातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा - Marathi News | 50 lakh hectares degraded land will be made fertile in 10 years Says Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा बिग प्लॅन! पुढील 10 वर्षात देशातील शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

या संमेलनात नापिक झालेली जमीन सुपिक बनविण्यासाठी चर्चा केली जाणार आहे ...