शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : आगामी शैक्षणिक वर्षांपासून आर्थिक दुर्बलांना मिळणार शिक्षण संस्थांमध्ये 10 टक्के आरक्षण 

राष्ट्रीय : राष्ट्रीय राजकारणात प्रादेशिक पक्षांचे आव्हान - प्रकाश जावडेकर

गोवा : फसवणुकीसाठी राहुलने देशाची माफी मागावी, राफेल मुद्द्यावर जावडेकर यांची मागणी

राष्ट्रीय : 'संसदेची सभागृहे जनतेच्या व्यथांचा आवाज उठवण्यासाठी'

पुणे : दौंड रेल्वे ट्रॅकचा प्रश्न सुटणार- जावडेकर

पुणे : जायकाचे निम्मे काम होणार मार्चपर्यंत पूर्ण : प्रकाश जावडेकर 

राष्ट्रीय : महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची मूळ प्रमाणपत्रं जमा करुन घेता येणार नाहीत- जावडेकर

सातारा : सातारा : रयतेला शहाणं करणाऱ्या संस्थेचा शतक महोत्सव

ठाणे : कष्टकऱ्यांसाठी आयुष्यमान भारत, प्रकाश जावडेकरांनी केला शुभारंभ

वाशिम : अजेंडा नसलेली काँग्रेस सैरभैर झाली!; जावडेकरांची विरोधकांवर टीका