शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : Surgical Strike Day साजरा करण्यावरून 'युद्ध'; सरकारवर विरोधकांचा 'स्ट्राइक'

पुणे : प्रकाश जावडेकरांच्या 'त्या' विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागितली भीक 

पुणे : ‘बाप्पा, बुद्धी दे, शिक्षण हक्काची जाण दे’

पुणे : माझ्या भाषणातील 'ताे' शब्द चुकीचा ; प्रकाश जावडेकरांचे स्पष्टीकरण

पुणे : प्रकाश जावडेकरांच्या विराेधात मनविसेची फ्लेक्सबाजी

कोल्हापूर : ‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे निषेध, जमलेले पैसे जावडेकरांना पाठवणार

महाराष्ट्र : प्रकाश जावडेकरांच्या वक्तव्याचा शिक्षक संघटनांकडून निषेध

अकोला : अकोल्यात प्रकाश जावडेकर यांच्या प्रतिमेला चपलांचा मार!

पुणे : शाळांनी सरकारकडे भीक मागू नये, माजी विद्यार्थ्यांकडे जावं - प्रकाश जावडेकर

जालना : दर्जेदार शिक्षण, संशोधनासाठी भरीव निधीची तरतूद