लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
2024 Lok Sabha Elections: भाजपाने २०२४साठी जाहीर केली १५ राज्यांतील 'सेनापतीं'ची नावे; जावडेकर, पंकजा मुंडे, विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी - Marathi News | bjp announce names of new in charges for 2024 lok sabha elections Prakash javadekar Vinod Tawde Pankaja Munde from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने २०२४साठी जाहीर केले 'सेनापती'; जावडेकर, मुंडे, तावडेंवर मोठी जबाबदारी

भाजपाने कंबर कसली असून १५ राज्यांसह प्रभारी, सहप्रभारींची नावे जाहीर केली आहेत ...

'पारदर्शक कारभार देणारे अन् जनतेसोबत संवाद साधणारे पंतप्रधान मिळाले' - Marathi News | 'We got a Prime Minister who is transparent and communicates with the people', prakash javadekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'पारदर्शक कारभार देणारे अन् जनतेसोबत संवाद साधणारे पंतप्रधान मिळाले'

मोदींचे कार्य रुचल्यानेच भाजपला यश ...

न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच बैलगाडा शर्यत घ्या; प्रकाश जावडेकर यांचे आवाहन - Marathi News | Take the bullock cart race only by following the rules of the court Prakash Javadekar appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :न्यायालयाच्या नियमांचे पालन करूनच बैलगाडा शर्यत घ्या; प्रकाश जावडेकर यांचे आवाहन

बैलगाडा संघटनांच्या माध्यमातून न्यायालयीन लढा आपण जिंकला ...

पंतप्रधानांचे आभार मानणारी पुण्यातून दोनशे पत्र; बहुतांश पत्रातून मोदींच्या कामाचे कौतुक - Marathi News | Two hundred letters from Pune thanking the Prime Minister; Most of the letters praised Modi's work | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधानांचे आभार मानणारी पुण्यातून दोनशे पत्र; बहुतांश पत्रातून मोदींच्या कामाचे कौतुक

जाहीर केलेल्या योजनांची अंमलबजावणी केल्याबद्दल मोदी (Narendra Modi) यांना या पत्रांतून धन्यवाद देण्यात आले आहेत ...

डझनभर मंत्र्यांना बाहेरचा रस्ता का दाखवला? - Marathi News | editorial on why senior leaders are out of pm narendra modi new cabinet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डझनभर मंत्र्यांना बाहेरचा रस्ता का दाखवला?

अटल-अडवाणी कालखंडातले जे कोणी आता उरले असतील, त्यांनाही २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जावे लागेल असे दिसते. ...

रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी, लवकरच होणार घोषणा - Marathi News | Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar will get a big responsibility in the party, an announcement will be made soon | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरांना पक्षात मिळणार मोठी जबाबदारी, लवकरच होणार घोषणा

Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar: मंत्रिमंडळातून बाहेर गेल्यानंतर आता पक्षातील ज्येष्ठ नेते असलेल्या रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांना लवकरच पक्षामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाणार आहे. ...

Cabinet Reshuffle: फक्त एक फोन कॉल अन् 12 मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा; जाणून घ्या पहिला फोन कुणाला गेला? - Marathi News | PM Narendra Modi cabinet expansion one phone call that led to 12 resignations | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle: फक्त एक फोन कॉल अन् 12 मंत्र्यांना द्यावा लागला राजीनामा; जाणून घ्या पहिला फोन कुणाला गेला?

Cabinet Reshuffle : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात बुधवारी मोठा फेरबदल करण्यात आला. यात काही नव्या चेहऱ्यांनाही स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी जुन्या मंत्र्यांना एक फोन कॉल गेला आणि एका पाठोपाठ एक असे तब्बल 12 राजीनामे पडले. ...

राणे का आले, जावडेकर का गेले? जाणून घ्या, नेमकं काय आहे भाजपचं 'राजकारण'? - Marathi News | Know, about the BJP politics, Why did Rane come, why did Javadekar go | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राणे का आले, जावडेकर का गेले? जाणून घ्या, नेमकं काय आहे भाजपचं 'राजकारण'?

नव्या दमाच्या केंद्रीय मंत्र्यांची टीम फडणवीसांच्या मदतीला पाठवून मोदी-शहा यांनी प्रदेश भाजपला ‘एकला चलो रे’ चा संदेश तर दिलेला नाही? ...