लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
मंत्र्यांचं शेड्युल बदललं, मोदींच्या सूचनेनंतर @ 9.30 वाजताच कार्यालयात हजर - Marathi News | The ministers changed the schedule, after the notification of Modi, at 9.30 pm, at the office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंत्र्यांचं शेड्युल बदललं, मोदींच्या सूचनेनंतर @ 9.30 वाजताच कार्यालयात हजर

केंद्रीय मंत्र्यांकडून कार्यालयीन वेळ पाळण्यात येत असून बहुतांश मंत्री सकाळी साडे 9 वाजताच कार्यालयात दाखल होत ...

रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा - Marathi News | Discussion with chief minister Javadekar about the problems related to sand, shake business | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रेती, शॅक व्यवसायाशी निगडीत प्रश्नांविषयी मुख्यमंत्र्यांची जावडेकरांशी चर्चा

मुख्यमंत्री गेले दोन दिवस दिल्लीत आहेत. ...

मुळा मुठेच्या आणखी चार प्रकल्पांना पुढील दीड महिन्यात मान्यता : प्रकाश जावडेकर - Marathi News | Four more projects of mula mutha river will be approved in one and half month: Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा मुठेच्या आणखी चार प्रकल्पांना पुढील दीड महिन्यात मान्यता : प्रकाश जावडेकर

केंद्रीय पर्यावरण मंत्री मदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यातील वनभवन येथे मुळा मुठा नदी प्रदुषण मुक्त आढावा बैठक घेतली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. ...

राज्यातील कोणताही प्रकल्प मंजुरीसाठी अडणार नाही; प्रकाश जावडेकर यांची ग्वाही - Marathi News | No project in the state will be blocked for approval; Prakash Javadekar's assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कोणताही प्रकल्प मंजुरीसाठी अडणार नाही; प्रकाश जावडेकर यांची ग्वाही

मुंबई-ठाणे शहर परिसरात आणि राज्यात अनेक कल्याणकारी प्रकल्प वेगाने सुरू आहेत. पर्यावरणाला कुठेही हानी पोहोचणार नाही. या दृष्टीने दक्षता घेण्यात येत आहे. ...

'' मंत्री महोदय '' पुण्यात आणि भाजपा शहराध्यक्ष परगावात..!   - Marathi News | "Minister" in Pune and BJP city president in out of pune ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'' मंत्री महोदय '' पुण्यात आणि भाजपा शहराध्यक्ष परगावात..!  

भाजपा प्रणित सरकारमधील केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच नवनियुक्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर पुण्यात प्रथमच येत आहे.. ...

हिंदी भाषा कोणावरही लादणार नाही : जावडेकर - Marathi News | Hindi language will not impose any language: Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंदी भाषा कोणावरही लादणार नाही : जावडेकर

निर्णय नाही : अहिंदी भाषक राज्यांत विरोध ...

महाराष्ट्रातल्या सात मंत्र्यांकडे कोणती खाती?... जाणून घ्या - Marathi News | PM Narendra Modi Sarkaar: Allocation of portfolios among Ministers from Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातल्या सात मंत्र्यांकडे कोणती खाती?... जाणून घ्या

चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदं महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत. ...

प्रकाश जावडेकरांच्या मंत्रीपदामुळे पुणेकर खूश! - Marathi News | Prakash Javadekar's ministerial vacations, Puneer! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रकाश जावडेकरांच्या मंत्रीपदामुळे पुणेकर खूश!

श्रीपती शास्त्री व दामुअण्णा दाते यांनी जावडेकर यांची राजकीय जडणघडण केली. अभाविपमध्ये त्यांना यशवंतराव केळकर व बाळ आपटे यांनी मार्गदर्शन केले. ...