शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

जालना : दुकान मोडले तर उधारी बुडेल...

राष्ट्रीय : विरोधकांकडे ना नेता, ना निती, ना रणनिती; भाजपाचा हल्लाबोल

राष्ट्रीय : विद्यार्थ्यांअभावी देशभरातील ६०० इंजिनीअरिंग कॉलेज केली बंद - प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : ‘नीट’, ‘जेईई’ प्रवेश परीक्षा आॅनलाइन नव्हे, कम्प्युटरवर; केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टीकरण

संपादकीय : आदर्श शिक्षक नाहीत का?

पुणे : उच्च शिक्षणाच्या सरकारीकरणाचा हेतू नाही; प्रकाश जावडेकर यांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : जेईई व नीट परीक्षा वर्षांतून दोनदा होणार, मेडिकल, इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी

राष्ट्रीय : पाठ्यपुस्तकांत आता आणीबाणीवर धडा

पिंपरी -चिंचवड : हसमुख प्रकाश जावडेकर जेव्हा संतापतात 

राष्ट्रीय : मोदींच्या 'या' महत्त्वाकांक्षी योजनेकडे भाजपाच्या खासदारांनी फिरवली पाठ