शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

पुणे : विद्यार्थ्यांवरचे अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणार : प्रकाश जावडेकर

राष्ट्रीय : पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ, सहकारीही झाले श्रीमंत

पुणे : गुणवत्ता न राखणाऱ्या देशभरातील शाळा बंद करणार: प्रकाश जावडेकर

पुणे : ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ पुण्यातच, औरंगाबादला संस्था जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

राष्ट्रीय : हातात मोबाइल आणि कानाला रिसीव्हर, संसदेबाहेर प्रकाश जावडेकरांचा निराळा अंदाज

राष्ट्रीय : राहुल यांनी केला जनादेशाचा अपमान, जावडेकर यांचा प्रतिहल्ला

राष्ट्रीय : देशातील ५०० इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद

राष्ट्रीय : शस्त्रे सोडलेल्या काश्मिरी तरुणांना मिळेल शिष्यवृत्ती-प्रकाश जावडेकर

महाराष्ट्र : संशोधनासाठी पूरक वातावरण तयार करणार - प्रकाश जावडेकर