लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
विद्यार्थ्यांवरचे अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणार : प्रकाश जावडेकर - Marathi News | reduce weight of study on student : Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांवरचे अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणार : प्रकाश जावडेकर

सध्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासक्रमाचे मोठे ओझे आहे. २०१९- २० या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात काही बदल केले जातील. ...

पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ, सहकारीही झाले श्रीमंत - Marathi News | 4 years of modi governmentnarendra modis wealth up 42 known cabinet minister wealth up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान झाल्यानंतर मोदींच्या संपत्तीत 42 टक्के वाढ, सहकारीही झाले श्रीमंत

चार वर्षांच्या कार्यकाळात मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचेही अच्छे दिन आले आहेत. ...

गुणवत्ता न राखणाऱ्या देशभरातील शाळा बंद करणार: प्रकाश जावडेकर - Marathi News | will implement the closure of schools not maintaining quality: Prakash Javadekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुणवत्ता न राखणाऱ्या देशभरातील शाळा बंद करणार: प्रकाश जावडेकर

महाविद्यालयांप्रमाणे शाळांच्या गुणवत्ता तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यापुढे ज्या शाळा गुणवत्ता राखण्यात अपयशी ठरतील त्या बंद केल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ...

‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ पुण्यातच, औरंगाबादला संस्था जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम - Marathi News | 'School of Planning and Architecture' in Pune, commencement of discussion in Aurangabad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर’ पुण्यातच, औरंगाबादला संस्था जाणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम

केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेली ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे याबाबत आग्रह धरल ...

हातात मोबाइल आणि कानाला रिसीव्हर, संसदेबाहेर प्रकाश जावडेकरांचा निराळा अंदाज - Marathi News | Phone and ear receiver in hand and light of Jawadekar outside the Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात मोबाइल आणि कानाला रिसीव्हर, संसदेबाहेर प्रकाश जावडेकरांचा निराळा अंदाज

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा निराळा अंदाज गुरुवारी संसदेबाहेर पहायला मिळाला. प्रकाश जावडेकर यांनी एका हातात मोबाईल आणि दुस-या हातात रिसीव्हर पकडला होता. ...

राहुल यांनी केला जनादेशाचा अपमान, जावडेकर यांचा प्रतिहल्ला - Marathi News |  Rahul insulted the mandate, Javadekar contended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल यांनी केला जनादेशाचा अपमान, जावडेकर यांचा प्रतिहल्ला

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केलेल्या भाष्यावर भाजपने दुस-या दिवशी जोरदार प्रतिहल्ला केला आहे. ...

देशातील ५०० इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद - Marathi News |  500 engineering colleges closed in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील ५०० इंजिनीअरिंग कॉलेजेस बंद

गेल्या तीन वर्षांत देशातील पाचशे अभियांत्रिकी महाविद्यालये बंद पडली असून, यापुढे नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी राज्य सरकारांची संमती गरजेची असेल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ...

शस्त्रे सोडलेल्या काश्मिरी तरुणांना मिळेल शिष्यवृत्ती-प्रकाश जावडेकर - Marathi News | Kashmiri youths to get scholarships for weapons- Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शस्त्रे सोडलेल्या काश्मिरी तरुणांना मिळेल शिष्यवृत्ती-प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली : सुशिक्षित असूनही अतिरेकी बनण्यासाठी गेलेले परंतु तसे कृत्य न करता परत आलेल्या तरुणांना काश्मिरी तरुणांसाठीच्या खास शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. ...