लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर

Prakash javadekar, Latest Marathi News

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.
Read More
Cabinet Reshuffle: 'त्या' १२ मंत्र्यांना का हटवलं? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले... - Marathi News | Narendra Modi Cabinet Reshuffle pm modis first reaction on 12 ministers resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle: 'त्या' १२ मंत्र्यांना का हटवलं? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले...

Narendra Modi Cabinet Reshuffle: १२ मंत्र्यांच्या राजीनाम्यावर पहिल्यांदाच बोलले पंतप्रधान मोदी ...

जावडेकर, निशंक यांना संघाची नाराजी भोवली - Marathi News | RSS is unhappy for Javadekar and Nishank | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जावडेकर, निशंक यांना संघाची नाराजी भोवली

Nagpur News केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना संघाची नाराजी भोवली. दुसरीकडे प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांच्या अनावश्यक वक्तव्यांमुळेदेखील संघाने नाराजी वर्तविली होती. ...

जावडेकर, निशंक यांना भोवली संघाची नाराजी, शैक्षणिक धोरणाला उशीर; ...म्हणून बदलांची सूचना - Marathi News | Javadekar, Nishank was hit by RSS's displeasure | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जावडेकर, निशंक यांना भोवली संघाची नाराजी, शैक्षणिक धोरणाला उशीर; ...म्हणून बदलांची सूचना

कोरोना कालावधीत केंद्र सरकारमधील काही मंत्र्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. विरोधकदेखील आक्रमक झाले. ...

आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह 'या' नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी - Marathi News | Now there will be a big change in the BJP organization too; Along with Javadekar, 'these' leaders can get big responsibilities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भाजप संघटनेतही होणार मोठे बदल; जावडेकरांसह 'या' नेत्यांना मिळू शकते मोठी जबाबदारी

उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे असे की, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा लवकरच आपल्या नव्या टीमची घोषणा करतील. उपाध्यक्ष, महासचिव आणि २५ मोर्चा आणि विभागांच्या प्रमुखांच्या रूपात पक्षात संघटनस्तरावर मोठा बदल होऊ शकतो. नड्डा यांचा भर हे विभाग आणि मोर्चा यांना ...

Modi Cabinet Reshuffle: महाराष्ट्रातील २ मंत्र्यांसह 'टीम मोदी'मधील १२ मंत्र्यांकडून घेतला राजीनामा! - Marathi News | major reshuffle before cabinet expansion 12 ministers removed from cabinet here is full list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Modi Cabinet Reshuffle: महाराष्ट्रातील २ मंत्र्यांसह 'टीम मोदी'मधील १२ मंत्र्यांकडून घेतला राजीनामा!

मोदी सरकारचा अवघ्या काही तासांत विस्तार होणार आहे. पण त्याआधी आतापर्यंत १२ केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. ...

शेवटच्या क्षणी मोदींचा अनपेक्षित धक्का; प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनाही 'नारळ' - Marathi News | PM Modi Cabinet Expansion: Ravi Shankar Prasad and Prakash Javadekar also resigned from the ministry | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेवटच्या क्षणी मोदींचा अनपेक्षित धक्का; प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनाही 'नारळ'

PM Modi Cabinet Expansion: आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर आता मोदींच्या मंत्रिमंडळात असलेल्या अजून दोन बड्या मंत्र्यांचेही राजीनामे घेण्यात आल्याचे वृत्त आले आहे. ...

महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली - Marathi News | modi cabinet expansion two mp from maharashtra might lose ministerial birth | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली

राज्यातील भाजपच्या २ खासदारांचं मंत्रिपद जवळपास नक्की; इतर दोन राज्यमंत्र्यांची धाकधूक वाढली ...

गावोगावी पोहचणार आता ‘भारत नेट’, १९ हजार कोटी मंजूर; केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय - Marathi News | 'Bharat Net' to reach villages, Rs 19,000 crore sanctioned; Big decision in Union Cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गावोगावी पोहचणार आता ‘भारत नेट’, १९ हजार कोटी मंजूर; केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

दोन दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोविडबाधितांसाठी ६ लाख २८ कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. त्याला आज मंजुरी देण्यात आली आहे. ...