शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रकाश जावडेकर

प्रकाश जावडेकर हे भारतीय जनता पक्षामधील राजकारणी, राज्यसभा सदस्य व मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. जावडेकरांचा जन्म पुण्यामध्ये झाला. त्यांचे वडील अखिल भारतीय हिंदू महासभेचे वरिष्ठ सदस्य होते. तरुण वयातच जावडेकर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य झाले. 1971 ते 1981 दरम्यान त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली; 1990 ते 2002दरम्यान जावडेकर महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. 2008 साली जावडेकर महाराष्ट्रातून आणि 2014 मध्ये मध्य प्रदेश राज्यामधून राज्यसभेवर निवडून गेले. प्रकाश जावडेकर हे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री आहेत.

Read more

राष्ट्रीय : Modi Cabinet Reshuffle: महाराष्ट्रातील २ मंत्र्यांसह 'टीम मोदी'मधील १२ मंत्र्यांकडून घेतला राजीनामा!

राजकारण : शेवटच्या क्षणी मोदींचा अनपेक्षित धक्का; प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद यांनाही 'नारळ'

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांना पंतप्रधान मोदी देणार डच्चू? मंत्रिमंडळ विस्ताराआधी धाकधूक वाढली

राष्ट्रीय : गावोगावी पोहचणार आता ‘भारत नेट’, १९ हजार कोटी मंजूर; केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय

राष्ट्रीय : भोजपुरी चित्रपटातील अश्लील गाण्यांवर बंदी घाला, भाजपा खासदारांचं मंत्र्यांना पत्र

राष्ट्रीय : मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण; अमित शाह म्हणाले, 'विकासाचा अविरत प्रवास सुरूच राहील' 

राजकारण : राहुल गांधींच्या भाषेवरूनच टूलकिट त्यांचेच हे स्पष्ट, मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आरोपांना उत्तर

राष्ट्रीय : 'देशात डिसेंबर २०२१ पर्यंत सर्वांचं लसीकरण पूर्ण होणार', केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा दावा

राष्ट्रीय : 'मोदींच्या कार्याला नौटंकी म्हणणं म्हणजे देशाचा अन् जनतेचा अपमान'

राष्ट्रीय : Corona Vaccine: पुढील १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी लसी मिळणार; केंद्राचा महत्त्वाचा निर्णय