लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश मगदूम

प्रकाश मगदूम

Prakash magdum, Latest Marathi News

यंदाचा’किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ डॉ. देबल देब आणि आरती राव यांना ‘इको जर्नालिस्ट’पुरस्कार - Marathi News | This year's 'Kirloskar Vasundhara Samman' Dr. Debal Deb and 'Eco journalist' declared to Aarti Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यंदाचा’किर्लोस्कर वसुंधरा सन्मान’ डॉ. देबल देब आणि आरती राव यांना ‘इको जर्नालिस्ट’पुरस्कार

हवामान बदल, वन्यजीव संवर्धन आणि हिमालय पर्वतरांगांच्या जैववैविध्यावर आधारित चित्रपट या महोत्सवाचे खास आकर्षण ...

महात्मा गांधी यांचे दुर्मिळ फुटेज एनएफआयच्या खजिन्यात  - Marathi News | Rare footage of Mahatma Gandhi in NFI treasury | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महात्मा गांधी यांचे दुर्मिळ फुटेज एनएफआयच्या खजिन्यात 

महात्मा गांधींच्या १५० वी जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या हाती लागलेले फुटेज अत्यंत महत्वपूर्ण.. ...

‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार - Marathi News | Tenders for 'digital stores' will be soon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘डिजिटल स्टोअर’साठी लवकरच निविदा काढल्या जाणार

भविष्यकाळाची गरज ओळखून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने स्वत:च्या खजिन्यातील संग्रही १८ हजार चित्रपटांचे देखील डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेतले आहे... ...

ऐतिहासिक शिमला परिषदेचे दुर्मिळ फुटेज एनएफएआयच्या खजिन्यात - Marathi News | Rare footage of the historic Shimla Council in the NFAI's treasury | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐतिहासिक शिमला परिषदेचे दुर्मिळ फुटेज एनएफएआयच्या खजिन्यात

देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी हा अमूल्य ठेवा उपलब्ध होणे ही भारतवासियांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे. ...

2200 लघुपट आणि माहितीपटांचा दुर्मीळ ठेवा एनएफएआयच्या खजिन्यात दाखल - Marathi News | 2200 Short Films and Documentaries in NFAI Treasures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :2200 लघुपट आणि माहितीपटांचा दुर्मीळ ठेवा एनएफएआयच्या खजिन्यात दाखल

जवळपास 60 ते 70 वर्षांपूर्वीच्या 16 एमएमच्या तब्बल 2200 लघुपटांसह माहितीपटाचा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. ...

प्रसिद्ध संगीतकार शंकर यांच्या पियानोची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर - Marathi News | Famous music composer Shankar's piano in national film museum for treasury | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्ध संगीतकार शंकर यांच्या पियानोची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर

शंकर जयकिशन यांचे संगीत हे भारतीय चित्रपट इतिहासाचा एक मोलाचा ठेवा आहेत. विशेषत: राज कपूर यांच्या चित्रपटांसाठी शंकर जयकिशन यांनी शैलेंद्र, हसरत जयपुरी, मुकेश व लता मंगेशकर यांच्याबरोबर गाण्यांचा एक सुवर्ण इतिहास रचला. ...

‘फिल्म हेरिटेज मिशन’च्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती एनएफएआयमध्ये दाखल - Marathi News | Central Committee NFI to review the work of 'Heritage Mission' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘फिल्म हेरिटेज मिशन’च्या कामाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती एनएफएआयमध्ये दाखल

'फिल्म हेरिटेज मिशन' हा केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने हाती घेतलेला महत्वपूर्ण प्रकल्प आहे. या हेरिटेज मिशनसाठी सुमारे ५९७ कोटींचा भरभक्कम निधीही उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...

विद्यापीठात मिळणार चित्रपट साक्षरतेचे धडे..... - Marathi News | film Lessons in the University's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यापीठात मिळणार चित्रपट साक्षरतेचे धडे.....

विद्यापीठातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या विभागातर्फे येत्या जुलैपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. ...