लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश राज

प्रकाश राज

Prakash raj, Latest Marathi News

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.
Read More
गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी आखला होता प्रकाश राज यांना संपवण्याचा कट - Marathi News | actor prakash raj was also a target of gauri killers reveals sit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनी आखला होता प्रकाश राज यांना संपवण्याचा कट

लंकेश यांच्या हत्येनंतर प्रकाश राज यांनी कट्टर हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली होती ...

'छप्पन्नचं काय घेऊन बसलात, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही' - Marathi News | 'What did you do with Chhappan, you can not maintain Karnataka for 55 hours' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'छप्पन्नचं काय घेऊन बसलात, 55 तासही कर्नाटक राखता आलं नाही'

येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. ...

Karnataka Elections results 2018: कर्नाटक निकालानंतर अभिनेते प्रकाश राज यांच्यावरील जोक्स व्हायरल  - Marathi News | Karnataka Elections results 2018: Jokes viral on actor Prakash Raj after Karnataka result | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Karnataka Elections results 2018: कर्नाटक निकालानंतर अभिनेते प्रकाश राज यांच्यावरील जोक्स व्हायरल 

अभिनेते प्रकाश राज यांनी कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या भागात फिरून भाजपा विरोधात प्रचार केला होतो. आणि विश्वास व्यक्त केला होतो की, कर्नाटकमधील जनता भाजपाला सरकार बनवू देणार नाही. ...

मोदींविरोधात बोलायला लागल्यापासून बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज - Marathi News | Bollywood Has Stopped Giving me Role Since I Started Speaking Out Against Narendra Modi says Prakash Raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींविरोधात बोलायला लागल्यापासून बॉलीवूडच्या ऑफर्स मिळणं बंद झालं- प्रकाश राज

प्रकाश राज पुन्हा पंतप्रधान मोदींवर बरसले ...

कर्नाटकमध्ये भाजपा जिंकला तर मला असुरक्षित वाटेल - प्रकाश राज  - Marathi News | If BJP wins in Karnataka, I would feel insecure - Prakash Raj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकमध्ये भाजपा जिंकला तर मला असुरक्षित वाटेल - प्रकाश राज 

कर्नाटकच्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळवला तर या राज्यात राहणे मला असुरक्षित वाटेल, अशी भीती प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी व्यक्त केले आहे.  ...

"भुंकणाऱ्यांकडे लक्ष देत नाही "; हेगडेंच्या वक्तव्यावर दलित संतप्त - Marathi News | Anantkumar Hegde’s ‘barking dogs’ remark angers Dalits | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भुंकणाऱ्यांकडे लक्ष देत नाही "; हेगडेंच्या वक्तव्यावर दलित संतप्त

आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार भारताचे रुपांतर 'स्कील्ड भारता'मध्ये रुपांतर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 'भुंकणाऱ्या  भटक्या कुत्र्यां'कडे लक्ष न देता आम्ही आमच्या... ...

''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हिंदू नाहीत, मी दोघांचा विरोधी ''  - Marathi News | actor prakash raj says he does not consider pm narendra modi and bjp president amit shah as hindu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हिंदू नाहीत, मी दोघांचा विरोधी '' 

मोदी सरकारमधील कोणी मंत्री एखाद्या धर्माचा नायनाट करण्याबाबत बोलतो पण पंतप्रधान आणि त्यांच्या पार्टीचे अध्यक्ष मौन धारण करतात, अशावेळी त्यांच्या हिंदू असण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात चूक नाही ...

प्रिय पंतप्रधान..तुम्ही खरंच जिंकलात का ? प्रकाश राज यांचं नरेंद्र मोदींना खुलं पत्र - Marathi News | Dear Prime Minister. Did you really win? Letter from Prakash Raj to Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रिय पंतप्रधान..तुम्ही खरंच जिंकलात का ? प्रकाश राज यांचं नरेंद्र मोदींना खुलं पत्र

गुजरातमध्ये भाजपाने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. गुजरातमध्ये भाजपाला 182 पैकी जेमतेम 99 जागा तर काँग्रेसने 80 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती. गेल्या निवडणुकीशी तुलना करता भाजपाला 16 जागांचं नुकसान झालं आहे. ...