लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रकाश राज

प्रकाश राज

Prakash raj, Latest Marathi News

प्रकाश राज हा दाक्षिणात्य अभिनेता असला तरी त्याने आज बॉलिवूडमध्ये देखील त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. सिंघम या चित्रपटात त्याने साकारलेली जयकांत शिकरे अथवा वाँटेडमधील गनीभाई ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्याचे खरे नाव प्रकाश राय असून प्रसिद्ध तमीळ दिग्दर्शक के. भालचंदर यांच्या सांगण्यावरून त्याने त्याचे नाव बदलले. त्याने कन्नड, तमीळ, मल्याळी, हिंदी अशा विविध भाषांमध्ये काम केले. त्याला त्याच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेले आहे.
Read More
दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात, हैदराबादेत होणार शस्त्रक्रिया - Marathi News | Prakash Raj meets with an accident, says he will undergo surgery in Hyderabad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्गज अभिनेते प्रकाश राज यांचा अपघात, हैदराबादेत होणार शस्त्रक्रिया

Prakash Raj meets with an accident : खुद्द प्रकाश राज यांनीच ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना अपघात झाल्याची माहिती दिली आहे. ...

खलनायकाच्या पत्नीचं अफलातून सौंदर्य, जयकांत शिक्रेची बायको 'लय भारी' - Marathi News | Jaykant Shikhre famous for his villain role's wife is so beautiful, you will be clean bowled by Her Gorgeous look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :खलनायकाच्या पत्नीचं अफलातून सौंदर्य, जयकांत शिक्रेची बायको 'लय भारी'

सध्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा आणि खतरनाक खलनायक कोण असा प्रश्न विचारल्यास सगळ्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे अभिनेता प्रकाश राजचं. अभिनयाशी प्रकाश राजचा गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहे. ...

'प्रिय भक्तांनो, मी त्यांनाच प्रश्न विचारतोय जे सत्तेत आहेत, सत्तेत मी नाहीये' - Marathi News | 'Dear devotees, I am asking questions only to those who are in power, prakash raj tweet for bjp trollers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'प्रिय भक्तांनो, मी त्यांनाच प्रश्न विचारतोय जे सत्तेत आहेत, सत्तेत मी नाहीये'

प्रकाश राज, स्वरा भास्कर यांसह समाजवादी विचारसरणीच्या नवयुकांनी ट्विटरवरुन हॅशटॅग JustAsking हा ट्रेंड सुरू केलाय. गाझियाबादमधील एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी स्वरा भास्करने ट्विट केलं आहे. ...

गर्दी पाहून प्रकाश राजने विचारला संतप्त सवाल, म्हणाला... आपण कधीच शिकणार नाही आहोत का? - Marathi News | Thousands of women gathered at temple to pray, shares video, actor prakash raj says, 'Go Corona Go' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्दी पाहून प्रकाश राजने विचारला संतप्त सवाल, म्हणाला... आपण कधीच शिकणार नाही आहोत का?

गर्दीचा व्हिडिओ पोस्ट करत प्रकाश राजने आपला संताप सोशल मीडियाद्वारे व्यक्त केला आहे. ...

Assembly Election Result 2021 : आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरुस्त करायला लागा; प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला - Marathi News | west bengal Assembly Election Result 2021 actor prakash raj slams pm narendra modi mamata banerjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Assembly Election Result 2021 : आता दाढी करा आणि करून ठेवलेल्या चुका दुरुस्त करायला लागा; प्रकाश राज यांचा नरेंद्र मोदींना टोला

पश्चिम बंगालमध्ये सध्याच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. ...

मुलांचा विरोध पत्करून 12 वर्षं लहान मुलीसोबत प्रकाश राज यांनी केले लग्न, अशी आहे लव्हस्टोरी - Marathi News | prakash raj pony verma love story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुलांचा विरोध पत्करून 12 वर्षं लहान मुलीसोबत प्रकाश राज यांनी केले लग्न, अशी आहे लव्हस्टोरी

"सरकारला लाज वाटली पाहिजे", इंधन दरवाढीवरून प्रकाश राज यांचा हल्लाबोल - Marathi News | prakash raj angry reaction on lpg price hike says shame on this government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकारला लाज वाटली पाहिजे", इंधन दरवाढीवरून प्रकाश राज यांचा हल्लाबोल

Prakash Raj And PM Narendra Modi : अभिनेते प्रकाश राज यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

नेहमीप्रमाणेच फक्त चहाचीच चर्चा; प्रकाश राज यांचा मोदींना टोला - Marathi News | Just tea talk as usual; Prakash Raj slammed Modi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहमीप्रमाणेच फक्त चहाचीच चर्चा; प्रकाश राज यांचा मोदींना टोला

कट रचणाऱ्यांनी भारताचा चहाही सोडला नसल्याचं म्हणत टुलकिट खुलाशावरून केली होती टीका ...