लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
राज्यात खाजन शेती धोरण राबवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती  - Marathi News | we will implement food farming policy in the state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात खाजन शेती धोरण राबवू; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

राज्यातील खाजन शेतीचा आढावा घेणार ...

जन्मदर घटतोय, पालकांची पाठ यामुळे सरकारी शाळा बंद - Marathi News | birth rate is decreasing government schools are closed due to parents backlash | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जन्मदर घटतोय, पालकांची पाठ यामुळे सरकारी शाळा बंद

राज्यातील २६ सरकारी प्राथमिक शाळांना कुलूप ...

आमदार चंद्रकांत शेट्ये यांचे कार्य कौतुकास्पद: मुख्यमंत्री - Marathi News | mla chandrakant shetye work commendable cm pramod sawant praised | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदार चंद्रकांत शेट्ये यांचे कार्य कौतुकास्पद: मुख्यमंत्री

वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव ...

घरांची काळजी घ्या, नुकसान टाळा: मुख्यमंत्री  - Marathi News | take care of houses avoid damage an appeal cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरांची काळजी घ्या, नुकसान टाळा: मुख्यमंत्री 

साखळीतील नुकसानग्रस्तांना आर्थिक साहाय्य ...

बेरोजगारांना रोजगाराची संधी द्या: प्रमोद सावंत  - Marathi News | give job opportunities to the unemployed said cm pramod sawant  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेरोजगारांना रोजगाराची संधी द्या: प्रमोद सावंत 

एसीजीएल- बीबीडी कामगार पतपुरवठा संस्थेच्या वतीने ८५ विद्यार्थ्यांचा गौरव ...

Goa: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंढरपुरात विठ्ठल, रुक्मिणीचे घेतले दर्शन, पंढरपूरमध्ये गोवा 'भक्त निवास' उभारणार - Marathi News | Goa: Chief Minister Pramod Sawant took darshan of Vitthal, Rukmini in Pandharpur, Goa to set up 'Bhakt Niwas' in Pandharpur | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विठ्ठल, रुक्मिणीचे घेतले दर्शन, पंढरपूरमध्ये गोवा 'भक्त निवास उभरणार

Gpa News: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रविवारी सकाळी पंढरपूर येथे विठ्ठल, रखुमाईचे दर्शन घेतले. गोवेकर भाविक तसेच वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला भेट देत असतात. त्यामुळे लवकरच पंढरपूर येथे गोवेकरांसाठी 'भक्त निवास'उभारू, असे मुख्यमंत्र्यांनी याप्र ...

मये, डिचोलीत जलाशय बांधले जणार; २ हजार क्युबिक मीटर क्षमता असणार - Marathi News | reservoir to be constructed at mayem bicholim it will have a capacity of 2 thousand cubic meters | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मये, डिचोलीत जलाशय बांधले जणार; २ हजार क्युबिक मीटर क्षमता असणार

मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. ...

घरांची पडझड, २ लाखांची मदत देणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा  - Marathi News | collapse of houses assistance of 2 lakhs will be given said cm pramod sawant in the legislative assembly  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घरांची पडझड, २ लाखांची मदत देणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा 

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत अर्थसाह्य करणार ...