लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
सहा महिन्यांत भंगारअड्डे नोंद करा; मुदतीत नोंदणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - Marathi News | register scrap yards within six months strict action will be taken against those who do not register within the deadline | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहा महिन्यांत भंगारअड्डे नोंद करा; मुदतीत नोंदणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार

अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या सूचना ...

भाडेकरूंची माहिती न देणाऱ्यांना बसणार दंड; मुख्यमंत्र्यांचा इशारा  - Marathi News | penalties for not providing tenant information cm pramod sawant warns | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाडेकरूंची माहिती न देणाऱ्यांना बसणार दंड; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

पोलिस पडताळणी सक्तीची, पुढील अधिवेशनात कायदा करण्याची ग्वाही ...

दिव्यांगांसाठी मदतीचे सर्वोतोपरी प्रयत्न - Marathi News | best efforts to help the divyang | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिव्यांगांसाठी मदतीचे सर्वोतोपरी प्रयत्न

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना व्हीलचेअर स्कूटर, संवाद साधने प्रदान ...

मूळ गोमंतकीयांना सवलतीच्या दरात घरे; मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | housing at discounted rates for native gomantakiya cm pramod sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मूळ गोमंतकीयांना सवलतीच्या दरात घरे; मुख्यमंत्र्यांची घोषणा

लवकरच पशुवैद्यकीय महाविद्यालय; सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृहकर्ज योजना सुटसुटीत ...

...तर नव्या बांधकामांना नळ जोडण्या देणार नाही; यापुढे 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सक्तीचे - Marathi News | then water connection will not be given to new construction said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर नव्या बांधकामांना नळ जोडण्या देणार नाही; यापुढे 'पाणी उपलब्धता प्रमाणपत्र' सक्तीचे

बेकायदेशीरपणे बोअरवेलची खुदाई करुन पाणी चोरले जात असल्याचेही आढळून आले आहे. ...

बेकायदा बांधकामे तत्काळ पाडा!: मुख्यमंत्री, मातीचा भराव टाकणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश - Marathi News | demolish illegal constructions immediately cm pramod sawant orders in goa assembly monsoon session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदा बांधकामे तत्काळ पाडा!: मुख्यमंत्री, मातीचा भराव टाकणाऱ्यांवरही कारवाईचे आदेश

'दरडी' प्रकरणात अहवालाची प्रतीक्षा ...

'बाउन्सर' नोंदणीसंदर्भात पुढील अधिवेशनात नवे विधेयक आणणार!; मुख्यमंत्र्यांची माहिती  - Marathi News | new bill will be introduced in the next session regarding bouncer registration said cm pramod sawant in monsoon assembly session | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'बाउन्सर' नोंदणीसंदर्भात पुढील अधिवेशनात नवे विधेयक आणणार!; मुख्यमंत्र्यांची माहिती 

सीसीटीव्ही पोलीस खात्याशी जोडणार ...

...म्हणून एल्टन यांचा विषय इथेच संपवतोय; मुख्यमंत्र्यांकडून 'त्या' वादावर पडदा - Marathi News | so ending elton topic here cm pramod sawant shut down that controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...म्हणून एल्टन यांचा विषय इथेच संपवतोय; मुख्यमंत्र्यांकडून 'त्या' वादावर पडदा

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी सभापतींबाबत केलेल्या विधानावरून सत्ताधारी चांगलेच बरसले. ...