शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : मुख्यमंत्र्यांनी विविध मागण्यांकडे वेधले केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष; ऑनलाईन गेमिंगवरही करणार चर्चा

गोवा : मंत्रि‍पदे मिळवून काय करणार? 

गोवा : मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत भेटले रेल्वेमंत्र्यांना 

गोवा : राज्यात डायलेसिसच्या रुग्णांत वाढ, मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त

गोवा : राज्यभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, व इतर मंत्री, आमदारांची उपस्थिती

गोवा : 'प्रत्येकाला घर' योजना आणणार! मुख्यमंत्री 

गोवा : आमदारांना मंत्रिपदे देण्याचा विचार करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : कलाकारांप्रमाणे मलाही कला अकादमी तेवढीच महत्त्वाची; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

गोवा : निवास सेवांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करून पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी

गोवा : माध्यान्ह आहारात 'तृणधान्य' दिसणार: मुख्यमंत्री, वीजदरात केवळ ६० ते ९० पैसे वाढ