लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
...तर नुकसानभरपाई देऊ; खासगी बसमालकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन - Marathi News | will give compensation cm pramod sawant assurance to the delegation of private bus owners | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर नुकसानभरपाई देऊ; खासगी बसमालकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात एकूण ४८ इलेक्ट्रिक बसेस कदंब महामंडळ सुरू करणार आहे. ...

पराभवाने खचू नका, मतदारांचे घरी जाऊन भार माना; मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेतील कार्यकर्त्यांना सल्ला  - Marathi News | do not get tired of defeat in south goa lok sabha election cm pramod sawant advice to bjp workers  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पराभवाने खचू नका, मतदारांचे घरी जाऊन भार माना; मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेतील कार्यकर्त्यांना सल्ला 

मडगाव येथे सभा ...

कामाला लागा; मंत्री, आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश - Marathi News | get to work cm pramod sawant instructions to the minister and mla | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कामाला लागा; मंत्री, आमदारांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पणजी येथे घेतली बैठक ...

गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री - Marathi News | Gomantika students should take a leap in the sky: Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीय विद्यार्थ्यांनी घ्यावी आकाशात झेप  : मुख्यमंत्री

राज्यातील इयत्ता आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना "करियर गायडन्स " हा विषयावर व्हेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ...

टॅक्सी चालकांच्या बॅच'वरून सुरू झालेला वाद सोडवणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन - Marathi News | The dispute started over the batch of taxi drivers will be resolved, Assurance from Chief Minister of Goa | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :टॅक्सी चालकांच्या बॅच'वरून सुरू झालेला वाद सोडवणार, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

गोव्यात आरटीओकडून बॅचच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात लूट, राजन तेलींनी बाजू मांडली  ...

"१९ डिसेंबरपर्यंत गोवा शंभर टक्के साक्षर होईल"; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा - Marathi News | Goa will be 100 percent literate by December 19 Chief Minister Pramod Sawant claim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :"१९ डिसेंबरपर्यंत गोवा शंभर टक्के साक्षर होईल"; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

कोकणी, मराठी किंवा हवी ती भाषा लिहायला, वाचायला शिकवून साक्षर करणार ...

खाण व्यवसाय सुरू व्हावा, केंद्राला साकडे; CM सावंतांनी घेतली खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट - Marathi News | cm pramod sawant meets union mines minister g kishan reddy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण व्यवसाय सुरू व्हावा, केंद्राला साकडे; CM सावंतांनी घेतली खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट

हायकोर्टाच्या आदेशानुसार ग्रामीण भागात खनिजवाहू ट्रकांच्या फेऱ्यांना मनाई आहे. ...

ग्रामीण पत्रकारांचे योगदानही मोलाचे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन  - Marathi News | contribution of rural journalists is also valuable said cm pramod sawant  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रामीण पत्रकारांचे योगदानही मोलाचे; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन 

गोवा ग्रामीण पत्रकार संघाचे साखळीत उद्घाटन ...