शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : निकृष्ट दर्जाचे काम केल्यास कंत्राटदारांना ते पुन्हा करुन देण्यास भाग पाडू- CM प्रमोद सावंत

गोवा : मंत्रीपदाची मागणी करत सावर्डे मतदार संघातील सरपंच पोहोचले मुख्यमंत्र्यांकडे

गोवा : काँग्रेसने गोव्याशी दुजाभाव केला; मुख्यमंत्र्यांची जोरदार टीका 

गोवा : खाजगी शिक्षण संस्थांवर सरकारच्या स्कॅनरवर, मान्यता नसलेल्या संस्थांवर कारवाईचा शिक्षण खात्याला आदेश

गोवा : स्वातंत्र्यसैनिकांच्या चाळीस मुलांना सहा महिन्यांत नोकऱ्या: मुख्यमंत्री, २० जणांना नियुक्तिपत्रे प्रदान 

गोवा : गोवन काजूचे ब्रँडिंग करा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन, आंतरराष्ट्रीय काजू परिषदेला सुरुवात

गोवा : 'मोपा'चा महसूल डिसेंबरपासून: मुख्यमंत्री, कोविडमुळे जीएमआरला १८० दिवसांची मुदतवाढ

गोवा : गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

गोवा : ओसीआय कार्डसाठी पासपोर्ट जमा केल्याचा दाखला पुरेसा; गृहमंत्री अमित शाहांकडून फाइल मंजूर 

गोवा : राज्यात हरित उद्योग उभारणार! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची ग्वाही