शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार; मुख्यमंत्री कडाडले, अतिक्रमण करणाऱ्यांची गय नाही

गोवा : १० दिवसांत 'इफ्फी'साठी सजणार राजधानी: मुख्यमंत्री; राज्य सरकार यंदा २६ कोटी खर्च करणार

गोवा : मुख्यमंत्र्यांच्या तोडग्यानंतर टूर ऑपरेटर्सचे आंदोलन मागे; जीटीडीसीचे काऊंटर कायम राहणार

गोवा : नोकऱ्या आयोगामार्फतच; सावध राहा, नोकऱ्यांसाठी पैसे देऊ नका: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यामध्ये केंद्रीय नेतृत्वाचे गुण: राज्यपाल

गोवा : नोकऱ्यांची विक्री, कारवाईचा धडाका; मुख्यमंत्र्यांमुळे अद्दल, आणखी तिघांवर गुन्हा

गोवा : लोकमत दीपोत्सव'चे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन

गोवा : डॉक्टर झाल्यावर परदेशात जाण्याची मानसिकता बदला; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

गोवा : जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधला संवाद

गोवा : मराठी, कोंकणीसह सर्व भाषांतून मिळणार निवाडे: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड