लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत भेटले रेल्वेमंत्र्यांना  - Marathi News | Chief Minister Dr. Pramod Sawant met the Railway Minister  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत भेटले रेल्वेमंत्र्यांना 

मुख्यमंत्री जीएसटी मंडळाच्या बैठकीत भाग घेण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री गोव्यासाठी महत्त्वपूर्ण योजना ची मागणी करणार आहेत. ...

राज्यात डायलेसिसच्या रुग्णांत वाढ, मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त - Marathi News | Increase in dialysis patients in the state, Chief Minister expressed concern | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात डायलेसिसच्या रुग्णांत वाढ, मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त

मारियाे सिक्वेरा यांच्या ‘अ रोड मॅप टू लोन्जविटी’ या निरोगी आरोग्याचा मंत्र असलेल्या पुस्तक प्रकाशनाला ते प्रमुख पाहूणे म्हणून बाेलत होते. ...

राज्यभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, व इतर मंत्री, आमदारांची उपस्थिती - Marathi News | International Yoga Day observed across the state; Presence of Chief Minister, Health Minister, and other Ministers, MLAs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यभर आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा; मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, व इतर मंत्री, आमदारांची उपस्थिती

सकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची उपस्थिती होती. ...

'प्रत्येकाला घर' योजना आणणार! मुख्यमंत्री  - Marathi News | will bring everyone home plan said cm pramod sawant visit lokmat goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'प्रत्येकाला घर' योजना आणणार! मुख्यमंत्री 

वार्षिक ८ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना फ्लॅटसाठीही अडीच लाख सबसिडी ...

आमदारांना मंत्रिपदे देण्याचा विचार करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | let consider giving ministerial posts to mla said cm pramod sawant visit lokmat goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदारांना मंत्रिपदे देण्याचा विचार करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

'लोकमत' कार्यालयात वार्तालापावेळी केले स्पष्ट. ...

कलाकारांप्रमाणे मलाही कला अकादमी तेवढीच महत्त्वाची; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती - Marathi News | like artists kala academy is important to me said cm pramod sawant in lokmat goa visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कलाकारांप्रमाणे मलाही कला अकादमी तेवढीच महत्त्वाची; मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

अकादमीला गतवैभव मिळवून देण्याचा विश्वास. ...

निवास सेवांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करून पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी - Marathi News | Tourism sector should be boosted by reducing GST on accommodation services to 12 percent | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निवास सेवांवरील जीएसटी १२ टक्क्यांपर्यंत कमी करून पर्यटन क्षेत्राला चालना द्यावी

जीएसटी सुधारणांबाबत गोव्यातील उद्योजकांच्या मागण्यांचे निवेदन गोवा चेंबर ॲाफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले. ...

माध्यान्ह आहारात 'तृणधान्य' दिसणार: मुख्यमंत्री, वीजदरात केवळ ६० ते ९० पैसे वाढ - Marathi News | cereal will appear in mid day meal said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :माध्यान्ह आहारात 'तृणधान्य' दिसणार: मुख्यमंत्री, वीजदरात केवळ ६० ते ९० पैसे वाढ

वीज दरवाढीचे समर्थन करताना तामनार प्रकल्पाचे येत्या ऑक्टोबरपर्यंत उद्घाटन करण्यात येईल, असेही सांगितले. ...