लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
Goa: गोव्याला केंद्राकडून विशेष वागणूक, पुरेसा निधीही, खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट - Marathi News | Goa: There is no question of special treatment, adequate funds or special status for Goa from the central government, the Chief Minister clarified. | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'गोव्याला केंद्राकडून विशेष वागणूक, पुरेसा निधीही, खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही'

Goa Lok Sabha Election 2024: गोव्याला केंद्र सरकारकडून वेळोवेळी विशेष वागणूक मिळत आहे. तसेच पुरेसा निधीही दिला जात आहे. त्यामुळे आणखी खास दर्जाचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ...

Goa: एनडीएतील घटक मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार भाजप उमेदवारांसाठी एकत्र, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Goa Lok Sabha Election 2024: NDA constituent Magop and three independent MLAs together for BJP candidates, the Chief Minister expressed confidence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: एनडीएतील घटक मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार भाजप उमेदवारांसाठी एकत्र, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

Goa Lok Sabha Election 2024: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतील घटक पक्ष मगोप आणि तिन्ही अपक्ष आमदार एकत्र येत भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जातीयवादी असल् ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी - Marathi News | the chief minister pramod sawant inspected the preparations for the meeting of prime minister narendra modi in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दक्षिण गोव्यातील साकवाळ गावात होणाऱ्या जाहीर सभेची तयारी कशापद्धतीने होत आहे त्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरूवारी (दि.२५) पाहणी केली. ...

८० टक्के मते आणाच; भाजप आमदारांना टार्गेट: मुख्यमंत्री - Marathi News | get 80 percent votes target for bjp mla for lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :८० टक्के मते आणाच; भाजप आमदारांना टार्गेट: मुख्यमंत्री

सर्व आमदारांसाठी ही निवडणूक सेमी फायनल. ...

लोकसभा निवडणूक: रत्नागिरीत नारायण राणेंच्या ‘रोड शो’मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत! - Marathi News | Lok Sabha Election 2024 Goa Chief Minister Pramod Sawant in Narayan Rane's 'Road Show' in Ratnagiri | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभा निवडणूक: रत्नागिरीत नारायण राणेंच्या ‘रोड शो’मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत!

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे महाराष्ट्रात भाजपने प्रचारासाठी नेमलेल्या स्टार प्रचारकांपैकी एक आहेत ...

भाजपा मुख्यालयात 'मोदी की गॅरंटी' या संकल्पपत्राचे अनावरण - Marathi News | unveiling of modi ki guarantee sankalp patra at goa bjp headquarters | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपा मुख्यालयात 'मोदी की गॅरंटी' या संकल्पपत्राचे अनावरण

'धेम्पो ब्रँड' भाजपपेक्षा मोठा नाही: मुख्यमंत्री सावंत ...

मुख्यमंत्र्यांचे खलपांवर अस्त्र; प्रसंगी म्हापसा अर्बनची फाईल खुली करण्याचा इशारा - Marathi News | cm pramod sawant warning to open mapusa urban file | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांचे खलपांवर अस्त्र; प्रसंगी म्हापसा अर्बनची फाईल खुली करण्याचा इशारा

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ...

Goa: खलपांशी डिबेटसाठी मी तयार आहे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिआव्हान - Marathi News | Goa: I am ready for Khalpanshi debate, Chief Minister Pramod Sawant's counter challenge | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: खलपांशी डिबेटसाठी मी तयार आहे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिआव्हान

Goa Lok Sabha Election 2024: कॉंग्रेसचे उत्तर गोव्याचे उमेदवार रमाकांत खलप यांनी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना आव्हान देण्याच्या फंदात पडूच नये. त्यांच्या प्रत्येक मुद्यावर डिबेट करायला मी स्वत: तयार आहे असे प्रतिआव्हान मुख्यमंत्री डॉ प्रमोद साव ...