शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : धर्म परिवर्तनाची सक्ती करण्यापासून महाराजांनीच पोर्तुगीजांना रोखले: मुख्यमंत्री 

गोवा : देशात रामराज्य, शिवराज्याची अनुभूती: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : एसटी राजकीय आरक्षणावर तोडगा; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री सावंत यांना ग्वाही

गोवा : पोर्तुगीज नागरिकत्व: मिनाक्षी लेखी यांना मुख्यमंत्री व पर्यावरणमंत्री भेटले

गोवा : अयोध्येत 'गोवा भवन' उभारणार; मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली रामललाची पूजा

राष्ट्रीय : “अयोध्येत गोवा भवन बांधणार”; प्रमोद सावंतांनी घेतले रामलला दर्शन, मोदी-योगींचे मानले आभार

गोवा : लोकसभेसाठी 'नवरे' अनेक, पण मुख्यमंत्र्यांचा कल श्रीपाद भाऊंच्याच बाजूने!

गोवा : लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून पुन्हा श्रीपाद नाईक? संभाव्य उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्ष घोषणा

गोवा : श्रीरामाच्या दर्शनाला १ हजार ४७० भाविक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थिवीतून 'आस्था ट्रेन'

गोवा : उमेदवारी नव्हे; जिंकणे महत्त्वाचे: मुख्यमंत्री, भाजपच्या दक्षिण गोवा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन