लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
समुद्र महाआरतीची संधी सर्वांना मिळावी; सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही  - Marathi News | everyone should have the opportunity to the ocean aarti assurance of full cooperation from the goa government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :समुद्र महाआरतीची संधी सर्वांना मिळावी; सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही 

'गोवा आध्यात्मिक महोत्सव' उत्साहात ...

मुख्यमंत्र्यांकडून गोव्याला मोठी अपेक्षा - Marathi News | goa has great expectations from the chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांकडून गोव्याला मोठी अपेक्षा

गोव्याच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट उराशी बाळगलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदाची यशस्वी पाच वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्त.... ...

दक्षिणेचा उमेदवार उद्या ठरणार! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती  - Marathi News | lok sabha election 2024 south goa candidate will be decided tomorrow said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दक्षिणेचा उमेदवार उद्या ठरणार! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

पाच-सहा इच्छुक उमेदवारांची नावे यादीत ...

खनिज वाहतुकीला पुन्हा आशेचा किरण; डंप हाताळणी धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | ray of hope for mineral transport again goa cabinet approval of dump handling policy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खनिज वाहतुकीला पुन्हा आशेचा किरण; डंप हाताळणी धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी

त्यांच्यासोबत महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात हेही उपस्थित होते. ...

५ कोटींचा प्रलंबित निधी १५ दिवसांत देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | 5 crore pending funds will be disbursed within 15 days said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :५ कोटींचा प्रलंबित निधी १५ दिवसांत देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती

कुडचडे येथील व्यापारी संमेलनाला प्रतिसाद. ...

स्मार्ट बसथांब्यांवर 'बाबूश अस्त्र'; कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याची मुख्यमंत्री सावंत यांनी दिली ग्वाही - Marathi News | smart city bus stands in panaji cm pramod sawant assured to withdraw the work from the contractor | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट बसथांब्यांवर 'बाबूश अस्त्र'; कंत्राटदाराकडून काम काढून घेण्याची मुख्यमंत्री सावंत यांनी दिली ग्वाही

स्थानिक आमदार बाबूश मोन्सेरात यांनी मुख्यमंत्र्यांकडे या बस थांब्यांच्या दर्जाबद्दल तक्रार केली होती. ...

होय, आता देश सर्वांनाच आपला वाटतोय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | yes now the country feel like everyone own said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :होय, आता देश सर्वांनाच आपला वाटतोय: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

फोंडा येथील व्यावसायिक, विक्रेत्यांच्या विविध समस्या घेतल्या जाणून ...

मुख्यमंत्र्यांचा दक्षिण गोव्यात झंझावात; दिवसभर हजारो लोकांशी संवाद व गाठीभेटी - Marathi News | cm pramod sawant visit to south goa interacting and meeting thousands of people throughout the day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुख्यमंत्र्यांचा दक्षिण गोव्यात झंझावात; दिवसभर हजारो लोकांशी संवाद व गाठीभेटी

आयआयटी रिवणमध्येच होणार असल्याचा पुरुच्चार. ...