शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : सरकार उद्योगांना 'दुप्पट एफएआर' देणार! 'इन्व्हेस्ट गोवा २०२४' परिषदेचे उद्घाटन

गोवा : गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी हीच योग्य वेळ, 'इन्वेस्ट गोवा २०२४' परिषदेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची उद्योजकांना हाक

गोवा : मुख्यमंत्र्यांकडून कॉंग्रेसच्या योगदानाचा उल्लेख, पक्षाकडून प्रमोद सावंतांचे आभार!

गोवा : प्रतापसिंग राणेंचा आदर्श लोकांसमोर कायम राहावा: मुख्यमंत्री

गोवा : ...तर 'कामधेनू' योजना बंद करणार; मुख्यमंत्र्यांचा पशूपालकांना इशारा

गोवा : राज्याचा अर्थसंकल्प ८ फेब्रुवारीला: मुख्यमंत्री

गोवा : मोपा विमानतळाला जोडणारा महामार्ग एप्रिलपर्यंत पूर्ण होणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोवा : प्रजासत्ताक दिनी क्रांतिवीर दीपाजी यांच्या क्रांतीला मुख्यमंत्री देणार मानवंदना

गोवा : गोवा भेटीत पंतप्रधानांच्या हस्ते होणार चार सरकारी प्रकल्पांचे उद्घाटन, तीन प्रकल्पांची पायाभरणी

गोवा : अधिकाऱ्यांना यापुढे मुदतवाढ देणार नाही! मुख्यमंत्र्यांचे सरकारी कर्मचारी संघटनेला आश्वासन