लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
लोकमत दीपोत्सव'चे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन - Marathi News | publication of lokmat deepotsav by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकमत दीपोत्सव'चे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन

मुख्यमंत्र्यांनी प्रकाशनानंतर संपूर्ण अंक चाळून पाहिला. ...

डॉक्टर झाल्यावर परदेशात जाण्याची मानसिकता बदला; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन - Marathi News | change the mindset of going abroad after becoming a doctor said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉक्टर झाल्यावर परदेशात जाण्याची मानसिकता बदला; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

आयएमए फोंडाचा सुवर्ण महोत्सव ...

जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधला संवाद - Marathi News | cm pramod sawant interacted with the students of jammu and kashmir | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधला संवाद

नेहरू युवा केंद्राने हा कार्यक्रम कांपाल- पणजी येथील युथ हॉस्टेलमध्ये आयोजित केला होता. ...

मराठी, कोंकणीसह सर्व भाषांतून मिळणार निवाडे: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड - Marathi News | judgments in all languages including marathi and konkani said cji dhananjay chandrachud | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मराठी, कोंकणीसह सर्व भाषांतून मिळणार निवाडे: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ३७ हजार खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. भविष्यात मराठी व कोकणीबरोबर देशातील अन्य भाषांमध्येही या निवाड्यांचे भाषांतर केले जाईल, असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले. ...

गोव्यात न्यायालयीन अकादमी सुरू करा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन - Marathi News | start judicial academy in goa an appeal of supreme court cji dhananjay chandrachud | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात न्यायालयीन अकादमी सुरू करा; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे आवाहन

आंतरराष्ट्रीय व्यावसायिक लवादाच्या केंद्रासाठी गोवा योग्य; उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे मेरशी येथे उद्घाटन ...

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राष्ट्रीय बैठकीत सहभाग - Marathi News | goa cm pramod sawant participated in the national meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राष्ट्रीय बैठकीत सहभाग

या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहिले आहेत. ...

आता घरमालकांना थेट इशारा; घरोघरी होणार पडताळणी - Marathi News | direct warning to homeowners now door to door verification | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता घरमालकांना थेट इशारा; घरोघरी होणार पडताळणी

किनारी गस्तीसाठी दुप्पट पोलिसांची नियुक्ती करणार ...

परप्रांतीय पुन्हा टार्गेट; स्थानिकांना प्रोत्साहन देण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला - Marathi News | cm pramod sawant advice to encourage local | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परप्रांतीय पुन्हा टार्गेट; स्थानिकांना प्रोत्साहन देण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या नवीन जागेतील कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ...