शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : २२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

गोवा : चित्रपटांतून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शिका: मुख्यमंत्री

गोवा : संजीवनी कारखाना एका वर्षात सुरु होणार, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

गोवा : प्राथमिक विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, तंत्रज्ञानाची गोडी लावणार: मुख्यमंत्री

गोवा : 'अर्बन नक्षल'च्या मुद्याला नव्याने फोडणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ठाम 

गोवा : कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान गोव्यातील सर्व सरकारी नोकऱ्यांसाठी अनिवार्य करण्याची मागणी

गोवा : नीलेश काब्राल यांचा त्याग पक्षहितासाठीच: मुख्यमंत्री

गोवा : पर्पल फेस्टमध्ये दिव्यांगजनांसाठीच्या योजनांबाबत जागृती करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांचा वापर होणार

गोवा : गोमंतकीयांना अयोध्या यात्रा घडवणार: मुख्यमंत्री 

गोवा : अर्बन नक्षली कोण? मुख्यमंत्र्यांनी नवीन वाद ओढवला!