शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ फेब्रुवारीपासून

गोवा : गोव्यात विश्वकर्मा योजनेसाठी २९ हजार अर्ज; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

गोवा : फिट इंडिया व कौशल्य विकासावर देणार भर; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा संकल्प

गोवा : भाजप सरकारने जे सांगितले ते करून दाखवले: मुख्यमंत्री

गोवा : कलाकार, सांस्कृतिक संस्थांमुळे संस्कृतीचे जतन: मुख्यमंत्री, सांस्कृतिक, युवा सृजन पुरस्कारांचे वितरण

गोवा : खाण लीजमधून देवी लईराईचे मंदिर वगळणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : सरकारी जमिनी बळकावून बांधलेली सर्व घरे पाडणारच! मुख्यमंत्री सावंत यांचा इशारा 

गोवा : सरकारी जमिनीतील अतिक्रमण जमीनदोस्त करू; मुख्यमंत्री मयेतील २२५ भूमिपुत्रांना सनद वितरण 

गोवा : लईराई मंदिर काढणार खाण लीजमधून बाहेर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती

राष्ट्रीय : नेहरुंचा आणि बालदिनचा संबंध नाही, वीरबालदिनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य