शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : कालबद्ध सेवा कायदा लवकर अमलात, अध्यादेश काढणार; मुख्यमंत्र्यांची सुशासन दिनी घोषणा 

गोवा : कालबद्ध सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अध्यादेश; मुख्यमंत्र्याची घोषणा

गोवा : मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर, गोव्याचाही कायापालट : मुख्यमंत्री

गोवा : नितीन गडकरींनी गोव्याला दिली 'ख्रिसमस' भेट; कोट्यवधींच्या प्रकल्पांना मंजुरी 

गोवा : लुटारू डान्सबारना टाळे ठोकणार: मुख्यमंत्री 

गोवा : कुळांना लवकर मिळतील जमीन हक्क: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

गोवा : अखेर २८ स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मिळाली नोकरी; अनुकंपा तत्त्वावर ७१ जणांनाही नियुक्तीपत्रे

गोवा : पाश्चात्य शक्ती गोव्याचे विकृत चित्र निर्माण करताहेत: मुख्यमंत्री 

गोवा : दहावी नापासांनाही आता नोकरी - मुख्यमंत्री 

गोवा : पाश्चात्य शक्ती गोव्याबद्दल विकृत चित्र निर्माण करत आहेत