लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
अयोध्येत 'गोवा भवन' उभारणार; मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली रामललाची पूजा - Marathi News | 'Goa Bhavan' will be constructed in Ayodhya; Chief Minister worshiped Ramlala as wife | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अयोध्येत 'गोवा भवन' उभारणार; मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक केली रामललाची पूजा

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे तेथूनच दिल्लीला रवाना होणार असून पुढील तीन दिवस ते दिल्लीत असतील ...

“अयोध्येत गोवा भवन बांधणार”; प्रमोद सावंतांनी घेतले रामलला दर्शन, मोदी-योगींचे मानले आभार - Marathi News | goa cm pramod sawant offers prayers at ayodhya ram mandir with govt ministers mla and bjp party bearers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अयोध्येत गोवा भवन बांधणार”; प्रमोद सावंतांनी घेतले रामलला दर्शन, मोदी-योगींचे मानले आभार

Goa CM Pramod Sawant In Ayodhya: आगामी काळात गोव्यातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी, यासाठी गोवा भवन बांधण्याचा मानस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी रामदर्शनानंतर बोलून दाखवला. ...

लोकसभेसाठी 'नवरे' अनेक, पण मुख्यमंत्र्यांचा कल श्रीपाद भाऊंच्याच बाजूने! - Marathi News | many candidates for the lok sabha but the cm inclination is in favor of shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभेसाठी 'नवरे' अनेक, पण मुख्यमंत्र्यांचा कल श्रीपाद भाऊंच्याच बाजूने!

श्रीपाद नाईक यांनाच तिकीट!  ...

लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून पुन्हा श्रीपाद नाईक? संभाव्य उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्ष घोषणा - Marathi News | Shripad Naik again from North Goa for Lok Sabha? An indirect announcement without naming a potential candidate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकसभेसाठी उत्तर गोव्यातून पुन्हा श्रीपाद नाईक? संभाव्य उमेदवाराचे नाव न घेता अप्रत्यक्ष घोषणा

आपण ही घोषणा आपण करू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी केलं सुतोवाच ...

श्रीरामाच्या दर्शनाला १ हजार ४७० भाविक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थिवीतून 'आस्था ट्रेन' - Marathi News | 1 thousand 470 devotees left to ayodhya aastha train from thivim in presence of cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीरामाच्या दर्शनाला १ हजार ४७० भाविक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत थिवीतून 'आस्था ट्रेन'

अयोध्येत या भाविकांची राहण्याची व जेवणाची सोय करण्यात आली आहे.  ...

उमेदवारी नव्हे; जिंकणे महत्त्वाचे: मुख्यमंत्री, भाजपच्या दक्षिण गोवा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन - Marathi News | not candidacy but winning matters said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उमेदवारी नव्हे; जिंकणे महत्त्वाचे: मुख्यमंत्री, भाजपच्या दक्षिण गोवा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

भाजपच्या लोकसभा प्रचार कार्यालयाचे उ‌द्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. ...

बलशाली भारताचे ध्येय पंतप्रधानांनी बाळगले: मुख्यमंत्री सावंत - Marathi News | pm modi vision of a strong india said cm pramod sawant goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बलशाली भारताचे ध्येय पंतप्रधानांनी बाळगले: मुख्यमंत्री सावंत

गाव चलो अभियानअंतर्गत मुख्यमंत्र्यांनी साधला नागरिकांशी संवाद ...

गोवा - भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना आम्ही रोखू शकत नाहीः मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | We cannot stop those renouncing Indian citizenship Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा - भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना आम्ही रोखू शकत नाहीः मुख्यमंत्री प्रमोद सावंत

स्वतःहून भारतीय नागरिकत्व सोडणाऱ्यांना कोण काय करणार असेही ते म्हणाले.  ...