शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : सरकारी योजनांचा लाभ घ्या - मुख्यमंत्री

गोवा : गोव्यातील नोकरी इच्छुक तरुण-तरुणींना मोठा दिलासा; कर्मचारी निवड आयोगामार्फत येणार

गोवा : कर्ज थकबाकीदार, फसवणूक करणार्‍यांवर करडी नजर ठेवण्यासाठी १ मार्चपर्यंत ॲप- मुख्यमंत्री

गोवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयुर्वेदाला देशात अच्छे दिन: मुख्यमंत्री

गोवा : संस्कृत भाषा घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प; अडीच हजार विद्यार्थ्यांनी एकत्र सादर केले गीतेतील अध्याय 

गोवा : ग्रीन शाळा पाहण्यासाठी गोव्यात या; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन

कोल्हापूर : युवकच नवभारत घडवितील, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास

गोवा : म्हादईप्रश्नी महाराष्ट्र मदत करेल: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

सातारा : काँग्रेसकडून आयुर्वेद संपविण्याचे काम: मोदींमुळे आयुर्वेदाला अच्छे दिन- CM प्रमोद सावंत

सिंधुदूर्ग : म्हादईप्रश्नी महाराष्ट्र गोव्याला मदत करेल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विश्वास