लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
भविष्यात वशिल्यातून सरकारी नोकरी नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन - Marathi News | future there will be no government jobs through Says goa Chief Minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भविष्यात वशिल्यातून सरकारी नोकरी नाही, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

भविष्यात गुणवत्तेवर आधारीत सरकारी दिली जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. ...

बाबूश वि. पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री दोन हात दूरच - Marathi News | The Goa Chief Minister Sawant is two hands away from the Babush Vs. Parrikar controversy | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बाबूश वि. पर्रीकर वादापासून मुख्यमंत्री दोन हात दूरच

प्रतिक्रियेस नकार : स्मार्ट सिटीचे काम ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश ...

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत दिव्यांगांना आता मोफत उपकरणे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | Through Pradhan Mantri Divyasha Kendra now free equipment for the disabled Chief Minister Dr Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत दिव्यांगांना आता मोफत उपकरणे : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रामार्फत राज्यातील सर्व दिव्यांग तसेच वरिष्ठ नागरिकांना लागणारी उपकरणे आता माेफत मिळणार आहेत. ...

बनावट कागदपत्रे तयार करुन बळकावलेल्या बेवारस जमिनी सरकार ताब्यात घेणार: मुख्यमंत्री - Marathi News | govt to take over vacant lands grabbed by creating fake documents said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बनावट कागदपत्रे तयार करुन बळकावलेल्या बेवारस जमिनी सरकार ताब्यात घेणार: मुख्यमंत्री

न्यायमूर्ती व्ही. के. जाधव आयोगाचा अहवाल मंत्रिमंडळाने स्विकारला ...

२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर - Marathi News | public holiday declared in goa on 22nd of shree ram pratishthapana din in ayodhya | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२२ रोजी अयोध्येतील श्रीराम प्रतिष्ठापनादिनी गोव्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

- सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालये राहणार बंद; मुख्यमंत्र्यांकडून जाहीर. ...

चित्रपटांतून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शिका: मुख्यमंत्री - Marathi News | learn innovative technology from movies said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :चित्रपटांतून नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान शिका: मुख्यमंत्री

मडगाव येथे बुलबुल बालचित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन : 'नाळ २'ने महोत्सवाची सुरुवात. ...

संजीवनी कारखाना एका वर्षात सुरु होणार, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन - Marathi News | Sanjeevani factory will start in one year Chief Minister pramod sawant assured the farmers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संजीवनी कारखाना एका वर्षात सुरु होणार, मुख्यमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मागे ...

प्राथमिक विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, तंत्रज्ञानाची गोडी लावणार: मुख्यमंत्री - Marathi News | primary students to enjoy maths science technology said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्राथमिक विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान, तंत्रज्ञानाची गोडी लावणार: मुख्यमंत्री

साखळीत राज्यातील  पहिल्या स्टेम लॅब  उद्घाटन. ...