शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : Goa: इफ्फीच्या तयारीचा आढावा, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक

गोवा : अच्छा! सरकार मुंडकारांचे, मग भाटकारांचे कोण?

गोवा : खेळाडूंना नोकरीत ४ टक्के आरक्षण; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा 

गोवा : मुख्यमंत्र्यांनाच श्रेय, भू बळकाव प्रकरणी चौकशीचे धाडस

गोवा : कुळ, मुंडकारांच्या खटल्यांसाठी जलद गती न्यायालय स्थापन करा; जीत आरोलकर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गोवा : विभाजनाचे षडयंत्र हाणून पाडू, देश प्रथम हे भारताचे तत्त्व: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : २०४० पर्यंत गोवा कार्बनमुक्त करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

गोवा : सर्वांनाच टाका तुरुंगात; राज्यकर्त्यांच्या कल्पकतेचे कौतुकच करावे लागेल

गोवा : ...तर चालक, मालक जाणार तुरुंगात: मुख्यमंत्री, रेन्ट कारबाबत इशारा 

गोवा : मोदींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज, वाहतुकीत बदल; मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर