लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
'अर्बन नक्षल'च्या मुद्याला नव्याने फोडणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ठाम  - Marathi News | urban Naxals issue resurfaced chief minister pramod sawant is firm | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'अर्बन नक्षल'च्या मुद्याला नव्याने फोडणी; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ठाम 

भाजप चिंतन बैठकीत पुन्हा मांडला विषय, निवडणूक रणनीतीवर चर्चा. ...

कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान गोव्यातील सर्व सरकारी नोकऱ्यांसाठी अनिवार्य करण्याची मागणी - Marathi News | Demand to make academic knowledge of Konkani language compulsory for all government jobs in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोकणी भाषेचे शैक्षणिक ज्ञान गोव्यातील सर्व सरकारी नोकऱ्यांसाठी अनिवार्य करण्याची मागणी

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र. ...

नीलेश काब्राल यांचा त्याग पक्षहितासाठीच: मुख्यमंत्री - Marathi News | nilesh cabral resignation is only for party interest said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नीलेश काब्राल यांचा त्याग पक्षहितासाठीच: मुख्यमंत्री

काकोडा कुडचडे येथील आरोग्य केंद्राचे उद्घाटन, मंत्री राणेही उपस्थित. ...

पर्पल फेस्टमध्ये दिव्यांगजनांसाठीच्या योजनांबाबत जागृती करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांचा वापर होणार - Marathi News | Purple Fest will use self sufficient friends to create awareness about schemes for the differently abled | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्पल फेस्टमध्ये दिव्यांगजनांसाठीच्या योजनांबाबत जागृती करण्यासाठी स्वयंपूर्ण मित्रांचा वापर होणार

पर्पल फेस्टच्या आयोजनाबाबत खास बैठक बुधवारी पार पडली. ...

गोमंतकीयांना अयोध्या यात्रा घडवणार: मुख्यमंत्री  - Marathi News | ayodhya yatra will be organized for gomantakiya said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोमंतकीयांना अयोध्या यात्रा घडवणार: मुख्यमंत्री 

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे देव रुद्रेश्वराला आमंत्रण. ...

अर्बन नक्षली कोण? मुख्यमंत्र्यांनी नवीन वाद ओढवला! - Marathi News | cm pramod sawant urban naxalite statement goa politics and its consequences | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अर्बन नक्षली कोण? मुख्यमंत्र्यांनी नवीन वाद ओढवला!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी एक नवा वाद परवा ओढवून घेतला. ...

गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ फेब्रुवारीपासून - Marathi News | Budget Session of Goa Legislative Assembly from 2 February | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २ फेब्रुवारीपासून

राज्यपाल पी. एस. श्रीधरन् पिल्लई यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे. ...

गोव्यात विश्वकर्मा योजनेसाठी २९ हजार अर्ज; मुख्यमंत्र्यांकडून आढावा - Marathi News | 29 thousand applications for Vishwakarma Yojana in Goa; Review by Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात विश्वकर्मा योजनेसाठी २९ हजार अर्ज; मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुख्यमंत्र्यांकडून आढावा : येत्या आठवड्यापासून अर्जदारांना कौशल्य प्रशिक्षण देणार ...