शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार!

गोवा : राष्ट्रीय स्पर्धेच्या ऐतिहासिक टॉर्च रिलेचे मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन

गोवा : गोवा वेधणार देशाचे लक्ष, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गोमंतभूमी सज्ज: मुख्यमंत्री सावंत

गोवा : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ठरणार 'वर्ल्ड रिकोर्ड', पंतप्रधान मोदींच्याहस्ते २६ रोजी उद्घाटन- मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : लोकांच्या सूचना विचारात घेणार; मुख्यमंत्री सावंत आणि मंत्री राणे यांच्यात झोनिंग प्लॅनबाबत चर्चा

गोवा : मुख्यमंत्री सावंत यांच्याकडून श्रीपादभाऊंना 'स्वामी' पदवी

गोवा : २०० कोटींचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार: मुख्यमंत्री

गोवा : आता दसऱ्यापासून 'स्वयंपूर्ण ई-बाजार': मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : गोव्यात विश्वकर्मा योजनेचा सर्व १८ प्रकारच्या व्यावसायिकांना मिळणार लाभ: मुख्यमंत्री

गोवा : पर्यटन क्षेत्रात २ लाख नोकऱ्यांची संधी: मुख्यमंत्री  डॉ. प्रमोद सावंत यांना विश्वास