लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
कालबद्ध सेवा कायदा लवकर अमलात, अध्यादेश काढणार; मुख्यमंत्र्यांची सुशासन दिनी घोषणा  - Marathi News | timed service act to be implemented asoon ordinance to be enacted cm announcement on good governance day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कालबद्ध सेवा कायदा लवकर अमलात, अध्यादेश काढणार; मुख्यमंत्र्यांची सुशासन दिनी घोषणा 

देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिन सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. ...

कालबद्ध सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अध्यादेश; मुख्यमंत्र्याची घोषणा - Marathi News | Ordinance soon to implement the Fixed Term Service Act; CM Pramod Sawant announcement | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कालबद्ध सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अध्यादेश; मुख्यमंत्र्याची घोषणा

लोकांना विशिष्ट काळाच्या मुदतीत सार्वजनिक स्वरूपाच्या सेवा देण्यासाठी भाजप सरकारने कालबद्ध सार्वजनिक सेवा कायदा आणला होता. ...

मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर, गोव्याचाही कायापालट : मुख्यमंत्री - Marathi News | under the leadership of pm modi india is at the peak of glory goa is also transformed said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत वैभवाच्या शिखरावर, गोव्याचाही कायापालट : मुख्यमंत्री

साखळीत विकसित भारत संकल्प यात्रेला मोठा प्रतिसाद, विविध योजनांची माहिती. ...

नितीन गडकरींनी गोव्याला दिली 'ख्रिसमस' भेट; कोट्यवधींच्या प्रकल्पांना मंजुरी  - Marathi News | nitin gadkari approval of projects worth crores for goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नितीन गडकरींनी गोव्याला दिली 'ख्रिसमस' भेट; कोट्यवधींच्या प्रकल्पांना मंजुरी 

राज्यात एन्ट्रीसाठी दोन ठिकाणी टोलनाके. ...

लुटारू डान्सबारना टाळे ठोकणार: मुख्यमंत्री  - Marathi News | robbery dance bars to be banned said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लुटारू डान्सबारना टाळे ठोकणार: मुख्यमंत्री 

पर्यटकांची फसवणूक करणे पडणार महागात, बार सहा महिने राहणार बंद. ...

कुळांना लवकर मिळतील जमीन हक्क: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत - Marathi News | Clans will get land rights soon: CM Dr Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुळांना लवकर मिळतील जमीन हक्क: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत

विश्वकर्मा योजने अंतर्गत पारंपरिक व्यवसायिकांना कमीत कमी व्याजदरासह कर्जे दिले जातील तसेच त्यांना प्रशिक्षणही दिले जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ...

अखेर २८ स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मिळाली नोकरी; अनुकंपा तत्त्वावर ७१ जणांनाही नियुक्तीपत्रे - Marathi News | children of 28 freedom fighters finally got job appointment letters to 71 persons also on compassionate basis | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अखेर २८ स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना मिळाली नोकरी; अनुकंपा तत्त्वावर ७१ जणांनाही नियुक्तीपत्रे

संबंधित खात्यांच्या माध्यमातून या सर्वांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. ...

पाश्चात्य शक्ती गोव्याचे विकृत चित्र निर्माण करताहेत: मुख्यमंत्री  - Marathi News | western powers are creating a distorted image of goa said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पाश्चात्य शक्ती गोव्याचे विकृत चित्र निर्माण करताहेत: मुख्यमंत्री 

गोवा ही तर कर्मभूमी व दक्षिण काशी ...