लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
आयोगामार्फत पहिल्या टप्प्यात ७०० पदे भरणार! मुख्यमंत्री  - Marathi News | 700 posts will be filled in the first phase through the commission said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आयोगामार्फत पहिल्या टप्प्यात ७०० पदे भरणार! मुख्यमंत्री 

एक वर्षाचा पूर्वानुभव, अप्रेंटीस म्हणून काम अनिवार्य ...

सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री  - Marathi News | do not spend government money only on sewerage said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारचा पैसा केवळ गटारकामात घालवू नका: मुख्यमंत्री 

लोकांनी प्रकल्पांचे महत्त्व समजून सहकार्य करावे ...

बँड अॅम्बॅसेडर बनून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन  - Marathi News | make narendra modi prime minister again by becoming a brand ambassador chief minister pramod sawant appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बँड अॅम्बॅसेडर बनून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन 

भाजयुमोतर्फे युवती संमेलन ...

झुआरी पुलाच्या दुसऱ्या ४ लेनचे उद्घाटन २२ डिसेंबरला होणार! - Marathi News | The second 4 lane of Zuari bridge will be inaugurated on December 22! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झुआरी पुलाच्या दुसऱ्या ४ लेनचे उद्घाटन २२ डिसेंबरला होणार!

दोन्ही बाजुंच्या उडाणपुलाचे जोडरस्ते आणि पूल मिळून एकूण १३.२ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प अडिच हजार कोटीहून अधिक खर्चाचा आहे. ...

सरकारी योजनांचा लाभ घ्या - मुख्यमंत्री - Marathi News | Take advantage of government schemes - Chief Minister Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारी योजनांचा लाभ घ्या - मुख्यमंत्री

हळदोणा मतदार संघातील उसकई-पुनोळा- पालयेंपंचायत क्षेत्रातील संपन्न झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्री बोलत होते. ...

गोव्यातील नोकरी इच्छुक तरुण-तरुणींना मोठा दिलासा; कर्मचारी निवड आयोगामार्फत येणार - Marathi News | Big relief for job seekers in Goa; Staff will come through Selection Commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील नोकरी इच्छुक तरुण-तरुणींना मोठा दिलासा; कर्मचारी निवड आयोगामार्फत येणार

येत्या ३१पूर्वी नोकरीची पहिली जाहिरात, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले जाहीर ...

कर्ज थकबाकीदार, फसवणूक करणार्‍यांवर करडी नजर ठेवण्यासाठी १ मार्चपर्यंत ॲप- मुख्यमंत्री - Marathi News | App till March 1 to keep a close watch on loan defaulters, fraudsters - Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कर्ज थकबाकीदार, फसवणूक करणार्‍यांवर करडी नजर ठेवण्यासाठी १ मार्चपर्यंत ॲप- मुख्यमंत्री

सहकारी पतसंस्थांना सतर्क करणार ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयुर्वेदाला देशात अच्छे दिन: मुख्यमंत्री - Marathi News | due to pm narendra modi ayurveda has good days in the country said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आयुर्वेदाला देशात अच्छे दिन: मुख्यमंत्री

गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्राचा त्रिदशकपूर्ती सोहळा. ...