शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : कृषीकार्डचे पैसे सरकार देईल: मुख्यमंत्री सावंत, निधीची तरतूद, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

गोवा : 'मणिपूर' वरून पुन्हा गदारोळ; सभापतींशी चर्चेचे मुख्यमंत्र्यांचे विरोधी आमदारांना आश्वासन

गोवा : म्हणे! राज्यात केवळ १० हजार बेरोजगार; खासगीत नोकरी, रोजगार विनिमय केंद्रातही नावांची नोंद

गोवा : ४१ जणींचा सुगावा लागेना, २१७ महिलांचा शोध; मुख्यमंत्र्यांची माहिती

गोवा : चालू आर्थिक वर्षातच खाण उद्योग सुरू होणार; मुख्यमंत्र्यांचा दावा

गोवा : Goa: ऑनलाईन जुगाराविरोधात पोलिसांकडून धडक कारवाई:वेळ पडल्यास कायदा करू: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : ऑक्टोबरपासून नोकर भरती कर्मचारी निवड आयोगामार्फत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : गोव्यातील स्क्रॅपयार्डमध्ये बांगलादेशी; आमदाराची विधानसभेत माहिती

गोवा : तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठे होते? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल

गोवा : विवाहित 'लाडलीं'ना दिलासा; महिनाअखेर अर्ज निकाली