शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : दाबोळी बंद पडू देणार नाही, प्रसंगी केंद्रापर्यंत जाऊ! मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

गोवा : २०२४ पर्यंत सर्व वाहने 'इलेक्ट्रिक'; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती 

गोवा : व्याघ्रक्षेत्र निकषात गोवा बसत नाहीच! मुख्यमंत्री, वन्य प्राण्यांबाबत मात्र सरकार गंभीर

गोवा : 'गोव्यात धबधब्यांवर आता जीवरक्षक नेमणार, पर्यटकांनी मद्यपान करून पाण्यात उतरू नये', मुख्यमंत्र्यांनी केलं आवाहन

गोवा : जागा दाखवा, मी आंतरराष्ट्रीय स्टेडियम देतो: मुख्यमंत्री

गोवा : म्हादईप्रश्नी केंद्र परवानगी देऊ शकणार नाही : मुख्यमंत्री

गोवा : गोव्यासाठी एकात्मिक आराखडा करणार; मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्यात झाली चर्चा

गोवा : शेतकऱ्यांनी आपल्या शेत जमिनी विकू नयेत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

गोवा : एकाही घोटाळेबहाद्दरास सोडणार नाही: मुख्यमंत्री

गोवा : शेतकऱ्यांनी 'भिवपाची गरज ना'! मुख्यमंत्री सावंत