लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
खाण ब्लॉक लिलाव प्रक्रियेला गती द्या! मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सक्त निर्देश - Marathi News | Speed up the mining block auction process! Strict instructions from the Chief Minister to the officials | Latest goa News at Lokmat.com

गोवा :खाण ब्लॉक लिलाव प्रक्रियेला गती द्या! मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांना सक्त निर्देश

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,' पहिल्या दोन टप्प्यात ९ खाण ब्लॉक्सचा लिलाव सरकारने केला आहे. ...

कोमुनिदाद जमिनींमधील अतिक्रमणांची माहिती द्या; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | report encroachment on comunidad land instructions to both district collector | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोमुनिदाद जमिनींमधील अतिक्रमणांची माहिती द्या; दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

सेरुला कोमुनिदादमधील काही रहिवाशांनी कोमुनिदाद जमिनींमधील अनधिकृत घरे कायदेशीर करण्याच्या सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ...

राज्यात फिल्मसिटी होणारच: मुख्यमंत्री, माधुरी दीक्षितने जिंकली मने - Marathi News | filmcity will be built in the goa state said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात फिल्मसिटी होणारच: मुख्यमंत्री, माधुरी दीक्षितने जिंकली मने

शानदार सोहळ्याद्वारे 'इफ्फी'चे उद्घाटन, सिनेरसिकांना अनोखी पर्वणी ...

सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये, तरच क्षेत्र समृद्ध बनेल : मुख्यमंत्री - Marathi News | Politics should not be brought into the cooperative sector, only then the sector will become prosperous: Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहकार क्षेत्रात राजकारण आणू नये, तरच क्षेत्र समृद्ध बनेल : मुख्यमंत्री

गोवा राज्य सहकार सप्ताह समारोप निमित पणजीतील सहकार संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ...

पक्षाच्या विनंतीस मान देऊन काब्राल यांचा राजीनामा, काब्राल पक्षासोबतच: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | nilesh cabral resignation by honoring the party request but he along with the party said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पक्षाच्या विनंतीस मान देऊन काब्राल यांचा राजीनामा, काब्राल पक्षासोबतच: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आलेक्स सिक्वेरा यांना मंत्री मंडळात स्थान देण्याच्या आश्वासनावर पक्षात घेण्यात आले होते. ...

राजकीय आरक्षण देण्यास PM मोदी, CM सावंत सक्षम: दिगंबर कामत - Marathi News | pm narendra modi and cm pramod sawant able to give political reservation said digambar kamat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजकीय आरक्षण देण्यास PM मोदी, CM सावंत सक्षम: दिगंबर कामत

राष्ट्रीय खेळांमधील यशस्वीतांचेही कौतुक केले. ...

पत्रकारांनी एनजीओंवरही लिहावे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत - Marathi News | Journalists should also write on NGOs Chief Minister Pramod Sawant in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पत्रकारांनी एनजीओंवरही लिहावे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित जागतिक पत्रकारिता दिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. ...

Goa: फिल्म सिटीसाठी ईएसजी लीजवर जागा घेणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  - Marathi News | Goa: ESG will lease space for Film City, Chief Minister Dr. Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: फिल्म सिटीसाठी ईएसजी लीजवर जागा घेणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत 

Goa News: गोव्यात फिल्म सिटी प्रकल्प आणण्यासाठी कोमुनिदादची जागा उपलब्ध आहे. तसेच गोवा मनोरंजन संस्था लीजवरही जागा घेऊ शकते, तेथेच कन्व्हेन्शन सेंटरही उभारले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. ...