शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : ...अन्यथा परप्रांतीय नोकऱ्या बळकावतील!; मुख्यमंत्र्यांचा इशारा 

गोवा : मंत्रिमंडळ बदलाचा विषय नाहीच, त्या निव्वळ अफवा! मुख्यमंत्र्यांची 'लोकमत'ला माहिती 

गोवा : बेरोजगारांना सरकार देणार रोजगार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा : सुरक्षित पर्यटनासाठी गोवा कटिबद्ध: मुख्यमंत्री, जी-२० पर्यटन कार्यगट बैठक

गोवा : क्रांतिलढा पाठ्यपुस्तकात; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, तंत्रज्ञानावर अधिकाधिक भर देणार

गोवा : सरकारचे पुन्हा 'तिळारीप्रेम'; कालव्यांसाठी ३३० कोटी 

गोवा : 'तिळारी'ची उंची वाढवण्याआधी अभ्यास करणार; म्हादई प्रश्नी आम्ही गोव्याबरोबरच - मुख्यमंत्री

सिंधुदूर्ग : तिलारी प्रकल्पातील कालव्यांच्या पुनरुज्जीवनसाठी ३३० कोटींच्या खर्चास मान्यता

गोवा : योगींकडून १०० बुलडोझर, केंद्राकडून बॉम्ब घ्या! पोर्तुगीजांच्या खाणाखुणा पुसण्यासाठी सरकारला मार्मिक सल्ला

गोवा : नोकऱ्यांचाच पाऊस