शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : 'विकसित भारत २०४७' चा नीती आयोगाकडून 'रोड मॅप'; चिंतन शिबिरात मार्गदर्शन 

गोवा : देश आयुर्वेदात पुढे नेण्यासाठी सहस्रबुद्धे यांचे मोठे योगदान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

गोवा : गुन्हेगारी मुक्त गोमंतक करण्यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांनीसुद्धा जबाबदारी स्वीकारावी - मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांचं आवाहन

गोवा : 'मोपा', 'आयुष इस्पितळ' विकासाचे डबल इंजिन; मुख्यमंत्री सावंत यांची भेट

गोवा : खुणा कशा पुसायच्या?

गोवा : पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा पुसून टाका! बेतूल किल्ल्यावरून मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

गोवा : वेळगेत मुख्यमंत्र्यांची 'टिफिन पे चर्चा'; सातेरी मंदिरात कार्यकर्त्यांशी साधला संवाद

गोवा : मंत्रालय आणि सत्याचा मार्ग

गोवा : मंत्रालयाचे दिमाखात उद्घाटन; विरोधक अनुपस्थित, तिसऱ्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे प्रशस्त कार्यालय 

गोवा : सरकारी नोकर भरती आता आयोगामार्फतच; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती