लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
विभाजनाचे षडयंत्र हाणून पाडू, देश प्रथम हे भारताचे तत्त्व: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | conspiracy of partition will be thwarted country first is india principle said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विभाजनाचे षडयंत्र हाणून पाडू, देश प्रथम हे भारताचे तत्त्व: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

साखळीत एकता दौडला प्रतिसाद. ...

२०४० पर्यंत गोवा कार्बनमुक्त करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही  - Marathi News | decarbonize goa by 2040 testimony of the chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :२०४० पर्यंत गोवा कार्बनमुक्त करू; मुख्यमंत्र्यांची ग्वाही 

सौरऊर्जा पॅनलसाठी सरकारकडून ५० टक्के अनुदान ...

सर्वांनाच टाका तुरुंगात; राज्यकर्त्यांच्या कल्पकतेचे कौतुकच करावे लागेल - Marathi News | put everyone in jail the ingenuity of the rulers has to be appreciated | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सर्वांनाच टाका तुरुंगात; राज्यकर्त्यांच्या कल्पकतेचे कौतुकच करावे लागेल

प्रत्येकास तुरुंगात टाकू, असे बोलणे सोपे असते. तुरुंगात टाकले की, वाहन अपघात थांबतील; मग, आपले काम झाले, असे सरकारला वाटत असेल तर... ...

...तर चालक, मालक जाणार तुरुंगात: मुख्यमंत्री, रेन्ट कारबाबत इशारा  - Marathi News | drivers owners will go to jail goa cm warning about rent cars | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर चालक, मालक जाणार तुरुंगात: मुख्यमंत्री, रेन्ट कारबाबत इशारा 

अपघात रोखण्यासाठी उपाययोजना ...

मोदींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज, वाहतुकीत बदल; मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर - Marathi News | Goa ready to welcome Modi, changes in transport; Guidelines announced by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मोदींच्या स्वागतासाठी गोवा सज्ज, वाहतुकीत बदल; मुख्यमंत्र्यांकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर सदर उद्घाटन सोहळा होणार आहे ...

...तर रेंट अ कार, बाईक मालकही तुरुंगात; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा - Marathi News | ...so rent a car, bike owner also in jail: goa Chief Minister Dr. Pramod Sawant's warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...तर रेंट अ कार, बाईक मालकही तुरुंगात; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा

दसऱ्या निमित कदंब महामंडळाकडून आयोजित कार्यक्रमात ते बाेलत होते. ...

आंतराष्ट्रीय पर्पल फेस्टीवल दिव्यांग व्यक्तींची कला जागतिक पातळीवर नेणार - मुख्यमंत्री - Marathi News | International Purple Festival will take the art of persons with disabilities to the global level - Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आंतराष्ट्रीय पर्पल फेस्टीवल दिव्यांग व्यक्तींची कला जागतिक पातळीवर नेणार - मुख्यमंत्री

प्रमोद सावंत : राज्यात ८ ते १३ जानेवारी आंतराष्ट्रीय पर्पल फेस्टीवल ...

गोव्यात यापुढे नोंदणी न करता केजी चालवता येणार नाही; मुख्यमंत्र्यांनी खडसावले  - Marathi News | KG can no longer be operated in Goa without registration; The Chief Minister scolded | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात यापुढे नोंदणी न करता केजी चालवता येणार नाही; मुख्यमंत्र्यांनी खडसावले 

शाळांमधील पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळ या गोष्टीही हे केंद्र देखरेख करून नोंद करणार आहे. ...