शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रमोद सावंत

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.

Read more

गोवा : सरकारी नोकर भरती आता आयोगामार्फतच; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची स्पष्टोक्ती 

गोवा : सीएम डॅशबोर्ड व 'परिवार पेहचान पत्र' उपक्रम गोव्यातही: मुख्यमंत्री

गोवा : खाणधंदा यंदाच होणार सुरू; नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा

गोवा : प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेस फरक देऊ; मुख्यमंत्र्यांची दूध उत्पादकांना ग्वाही

गोवा : शिल्लक राहिलेल्या कृषी जमिनी सांभाळून ठेवायच्या असल्यास कृषी बिल अत्यावश्यक

गोवा : १५ जूनपर्यंत कामे संपवा; 'स्मार्ट सिटी'ला नवी डेडलाइन

गोवा : ५१८ कोटी रुपये गुंतवणुकीचे १० उद्योग आयपीबीकडून मंजूर; ३५०० जणांना मिळणार नोकऱ्या

गोवा : 'म्हादई' वळवू देणार नाही: मुख्यमंत्री

गोवा : आता विकासाचे ट्रिपल इंजिन जोमात: मुख्यमंत्री

गोवा : लोकसभासाठीही गोमंतकीय भाजपसोबत: मुख्यमंत्री