लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
संवेदनशील यादीतून ४० गावे वगळाच! मुख्यमंत्र्यांचे केंद्राला साकडे  - Marathi News | exclude 40 villages from the sensitive list goa chief minister submission to the centre | Latest goa News at Lokmat.com

गोवा :संवेदनशील यादीतून ४० गावे वगळाच! मुख्यमंत्र्यांचे केंद्राला साकडे 

सत्तरी, सांगे व काणकोण तालुक्याला बसणार मोठा फटका ...

गोव्याची किनारपट्टी सागरी लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावी - मुख्यमंत्री - Marathi News | Goa's coastline should be developed as a maritime logistics hub says Chief Minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याची किनारपट्टी सागरी लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करावी - मुख्यमंत्री

गोव्याची किनारपट्टी मरिटाइम गोव्याची किनारपट्टी मरिटाइम लॉजिस्टिक हब म्हणून विकसित करण्यास बराच वाव असून केंद्र सरकारने याबाबत विचार करावा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यजमान पदासाठी गोवा सज्ज; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | Goa ready to host national sports events; Chief Minister Pramod Sawant's information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या यजमान पदासाठी गोवा सज्ज; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

मुख्यमंत्री डॉ. सावंत पुढे म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सर्व पूर्वतयारी झाली असून, साधनसुविधा उभारण्याचे ९९ टक्के काम पूर्णत्वास आले आहे. ...

Goa: मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आढावा - Marathi News | Goa: Review of National Sports Tournament by Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा आढावा

Goa News:   मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने कांपाल येथील मनोहर पर्रीकर स्पोर्ट्स इनडोअर कॉम्प्लेक्स ची पाहणी केली.  ...

गोव्यात क्रीडा विद्यापीठ येण्याची शक्यता: मुख्यमंत्री  - Marathi News | sports university likely to come up in goa said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात क्रीडा विद्यापीठ येण्याची शक्यता: मुख्यमंत्री 

क्रीडामंत्र्यांनी निवडक संपादकांशी साधला संवाद ...

झोनिंग प्लॅन रद्दच करा; पेडणेतील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले - Marathi News | abolish the zoning plan delegation from pedne met the cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :झोनिंग प्लॅन रद्दच करा; पेडणेतील शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले

नगर नियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी लोकक्षोभामुळे हा झोनिंग प्लॅन स्थगित ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले असले तरी पेडणेवासीय यावर शांत झालेले नाहीत. ...

Goa: गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई, ९९ टक्के काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी  - Marathi News | Goa: Rush for National Sports Games in Goa, 99 per cent work completed, Chief Minister inspects | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Goa: गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई, ९९ टक्के काम पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 

Goa News: गोव्यात येत्या २६ पासून होऊ घातलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी लगीनघाई सुरु आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यानी बुधवारी स्पर्धांचे प्रमुख ठिकाण अससलेल्या ताळगांव येथील डॉ. श्यामाप्रसाद स्टेडियमची पाहणी केली. ...

पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार! - Marathi News | Goa CM says To provide market access to traditional businessmen through self-sufficient e-markets | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना स्वयंपूर्ण ई बाजाराच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणार!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आश्वासन ...